नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालानंतर सरकार स्थापन झाले आहे. यानंतर सातत्याने चर्चा केली जात होती की लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कोण असेल? अखेर या चर्चेला विराम मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघाचे खासदार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्ष नेते असतील.याची घोषणा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.
काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्ष नेते असतील.हा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत काँग्रेस संसदीय पक्षाचे चेअरपर्सं सोनिया गांधी यांनी प्रोटेम स्पीकरला पत्र लिहिले आणि सांगितले की लोकसभेत राहुल गांधी विरोधी पक्ष नेते असतील.
वेणुगोपाल म्हणाले, अस्थायी अध्यक्ष भर्तृहरि महताब यांना चिठ्ठी लिहित राहुल गांधी यांची लोकसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून नियुक्त केल्याची माहिती दिले. ते पुढे म्हणाले, इतर पदाधिकाऱ्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…