मुंबई : लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात (Loksabha Election 2024) आज सकाळपासून मतदान सुरु झाले आहे. यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या (UT) ९६ जागांवर मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यात आंध्र प्रदेशातील २५, बिहारमधील ५, झारखंडमधील ४, मध्य प्रदेशातील ८ आणि महाराष्ट्रातील ११ जागांसाठी मतदान होत आहे. याशिवाय ओडिशातील ४, तेलंगणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ८ आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होत आहे.
सकाळी ११ वाजेपर्यंत देशात २४.८७% मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद पश्चिम बंगालमध्ये झाली आहे. या ठिकाणी ३२.७८% मतदान झाले आहे.
आंध्र प्रदेश – २३.१०%
बिहार – २२.५४%
जम्मू-काश्मीर – १४.९४%
झारखंड – २७.४०%
मध्य प्रदेश – ३२.३८%
महाराष्ट्र – १७.५१%
ओडिशा – २३.२८%
तेलंगणा – २४.३१%
उत्तर प्रदेश – २७.१२%
पश्चिम बंगाल – ३२.७८%
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…