मुंबई: बराच वेळ एका जागी बसून काम करणारे तसेच धावपळीच्या जीवनशैलीदरम्यान लोक स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा, एक्सरसाईज अथवा वॉक करणे पसंत करतात. दरम्यान, एका जागी बराच वेळ बसून काम करणे जितके नुकसानदायक असते तितकेच जास्त प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करणेही धोकादायक आहे.
प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्यास जास्त वजन कमी होऊ लागते. यामुळे अनेक आरोग्याचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात.
जास्त व्यायाम केल्यास चिडचिडेपणा, तणाव, डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत जर त्या व्यक्तीला एक्सरसाईज करण्यासाठी वेळ मिळाला नाही तर त्या व्यक्तीची चिडचिड होते.
अधिक व्यायाम केल्यास दुखापत होण्याची भीती असते. यामुळे मसल्स तसेच पेशींनाही नुकसान पोहोचू शकते. यामुळे मांसपेशी ताणल्या जाऊ शकतात.
अनेकदा बॉडी बनवण्याच्या चक्करमध्ये काहीजण स्टेरॉईड घेतात. यामुळे शरीरात अधिक नुकसान होते. ब्लड प्रेशर तसेच हृदयाचे आजार सतावतात.
आपल्या शरीराच्या क्षमतेच्या हिशोबाने व्यायाम करावा नाहीतर स्नायूंना दुखापत होऊ शकते.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…