मुंबई: अनेकांचे स्वप्न असते की डेस्टिनेशन वेडिंग(Destination Wedding) करावे मात्र बजेटमुळे बऱ्याचदा डेस्टिनेशन वेडिंग करता येत नाही. गोव्यामध्ये डेस्टिनेशन वेडिंगचा अर्थ समुद्रकिनाऱ्यावर लग्न करणे. येथील सुंदरता तसेच रोमँटिक माहौल लग्न आणखी खास बनवते. तुम्हीही असा प्लान बनवत असाल पण तुम्हाला हे स्वस्तात हवे आहे तर या आहेत खास टिप्स…
गोव्यामध्ये लग्नाची प्लानिंग करत असाल तर ऑफ सीझनदरम्यान तारीख निवडा. यामुळेस हॉटेल आणि व्हेन्यूचे रेट कमी असतात. यामुळे खर्च कमी होईल.
मोठ्या आणि महागड्या हॉटेल्सपेक्षा छोटे रिसॉर्ट्स अथवा बीच हाऊसेजची निवड करा. ही ठिकाणे केवळ स्वस्त नसतात तर तुमचे लग्न काही खास आणि अविस्मरणीय ठरवण्यास मदत करतात.
गोव्याच्या नैसर्गिक साधेपणाचा फायदा उचला आणि सजावटीवर जास्त खर्च करू नका.
गोव्यामध्ये लोकल वेंडर्स आणि केटररर्स निवड करा. यामुळे चांगले डील्सच मिळणार नाही तर ते विशेषतांचा आनंद मिळेल.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…