मुंबई: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-२० सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ बंगळुरूच्या एन चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आमनेसामने असतील. येथे हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. भारतीय संघ मालिकेत २-०ने पुढे आहे. टीम इंडिया तिसरा टी-२० सामना जिंकत अफगाणिस्तानचा सुपडा साफ करायचा प्रयत्न करेल. जाणून घेऊया या सामन्यासाठी दोन्ही संघामध्ये प्लेईंग ११ कसे असेल.
असे मानले जात आहे की तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११मध्ये बदल पाहायला मिळू शकतात. भारताच्या प्लेईंग११मध्ये आवेश खान आणि कुलदीप यादवला सामील केले जाऊ शकते. कुलदीप यादवला वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संधी मिळू शकते. तर आवेश खानला मुकेश कुमारच्या जागी प्लेईंग ११मध्ये सामील केले जाऊ शकते. याशिवाय जितेश शर्माच्या जागी संजू सॅमसनच्या जागी मैदानावत जाऊ शकतो.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सैमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…