मुंबई : प्रियांशु पैन्युली, ईशान खट्टर आणि मृणाल ठाकूर यांचा परफॉर्मन्स असलेला ” पिप्पा” चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Bollywood) प्रियांशु पैन्युली हा एक अष्टपैलू अभिनेता आहे जो “चार्ली चोप्रा आणि द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली” आणि “भावेश जोशी” मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो आता इशान खट्टर आणि मृणाल ठाकूर सोबत “पिप्पा” मध्ये काम करणार आहे असून आज चित्रपटाचा ट्रेलर रिलीज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट असून हा चित्रपट तीन भावंडांची कहाणी मांडतो. ज्यामध्ये इशान खट्टर आणि मृणाल ठाकूर यांच्यासोबत प्रियांशू पैन्युली मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये तीन प्रमुख कलाकारांमधील केमिस्ट्रीची झलक दिसते. प्रियांशु पैन्युलीचा मनोरंजन उद्योगातील प्रवास हा कायम उल्लेखनीय ठरला आहे. या वर्षी “U-turn” आणि “चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली” मधील त्याच्या कामगिरीने त्याला मोठ्या प्रमाणावर कौतुक मिळालं.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…