(Central Railway) मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2409 जागांसाठी भरती
मध्य रेल्वे हा भारतीय रेल्वेतील एक महत्त्वाचा विभाग आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबईमधील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आहे. मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://cr.indianrailways.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
जाहिरात क्र.: RRC/CR/AA/2024
एकुण जागा: 2409
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
अ. क्र. विभाग पद संख्या
1 मुंबई 1649
2 भुसावळ 296
3 पुणे 152
4 नागपूर 114
5 सोलापूर 76
शैक्षणिक पात्रता:
वयाची अट: 29 ऑगस्ट 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मध्य रेल्वे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची फी: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
ऑंनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 सप्टेंबर 2023 (05:00 PM)
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…