ना कसली परीक्षा ना कसली मुलाखत. फक्त 10 वी. पास आणि केंद्र सरकारची नोकरी(Government Job) हातात…
भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कलने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ ही आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती २०२३ साठी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 जागांसाठी भरती
एकूण जागा: 3154
पदाचे नाव & तपशील:
1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र & गोवा
परीक्षा फी: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2023
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 24 ते 26 ऑगस्ट 2023
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…