IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 3049 जागांसाठी भरती
मित्रांनो IBPS हे भारतातील सर्वात मोठे बँकिंग क्षेत्र आहे जे सर्वात जास्त बँकिंग क्षेत्रात नौकरी देण्याचे काम करते. IBPS द्वारे परिक्षा घेतली जात असते. IBPS चा फुल फॉर्म इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (Institute Of Banking Personal Selection) असा होतो. बँकेचे महत्वपूर्ण पदांसाठी IBPS परीक्षा घेतली जात असते. IBPS परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांचं उज्वल भविष्य देण्याचे काम आणि चांगलं पद देण्याचे काम ही परीक्षा करत असते.
☑️ एकूण जागा: 3049
SC ST OBC EWS UR
462 234 829 300 1224
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
🎓 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🎯 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
💰 EXAM Fee: General/OBC:₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
🕐 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2023
परीक्षा: पूर्व परीक्षा : सप्टेंबर/ऑक्टोबर 2023
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2023
प्रत्येक विद्यार्थ्याचे बँकेमध्ये चांगल्या पदावर काम करण्याचे स्वप्न असते तर यासाठी विद्यार्थ्याला करिअर पद आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी IBPS परीक्षा हे एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. जे विद्यार्थी परीक्षा पास करतात त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पासून वेगवेगळ्या पदांसाठी भरती केले जाते. IBPS ही संस्था विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्याचे काम करून देते. दरवर्षी 10 लाख विद्यार्थी IBPS परीक्षेसाठी अप्लाय करतात IBPS ही बँकिंग क्षेत्रातील सर्वात उच्च स्तरावर परीक्षा आयोजित करत असते.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…