सरकारी नोकरीची(Sarkari job) सुवर्ण संधी.. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC JE) मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC JE) आयोगाने कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अभियंता पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जर तुम्ही अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा आणि पदवी घेतली असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरतीसाठीची पोस्ट तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी यासह अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती खालीलप्रमाणे,
Total: 1324 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल) 1095
2 ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल) 31
3 ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) 125
4 ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) 73
🎓 शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
🛩️नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
💰Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
📣Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2023 (11:00 PM)
✅CBT (पेपर I): ऑक्टोबर 2023
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…