Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. २८ जून २०२३ राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २८ जून २०२३ June 28, 2023 12:45:45 AM 36 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आज आपण आपल्या कार्यक्षेत्राला जास्त महत्त्व देणार आहात. वृषभ – आपणास लोकांचे आशीर्वाद मिळतील. मिथुन – कामामध्ये धरसोड वृत्ती नको. कर्क – जुने गैरसमज दूर होतील. सिंह – शत्रूंच्या कारवायांवर मात देणार आहात. कन्या – कौशल्याला वाव मिळणार आहे. तूळ – घरातील वातावरण खेळीमेळीचे राहणार आहे. वृश्चिक – पैशाची आवक चांगली राहणार आहे. धनू – कुटुंबासाठी खर्च होणार आहे. मकर – नोकरीमध्ये संघर्षमय परिस्थिती येऊ शकते. कुंभ – जोडीदाराबरोबर जास्त वाद घालू नका. मीन – नवीन परिचय आणि ओळखी होतील. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleऐक्य हवे, पण काँग्रेस नकोNext articleमुलींनो आंधळं प्रेम करू नका! RELATED ARTICLES दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ८ मे, २०२५ May 8, 2025 12:01:29 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ७ मे २०२५ May 7, 2025 12:01:04 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ६ मे २०२५ May 6, 2025 12:01:28 AM WebsiteYouTubeTwitterFacebookInstagram - Advertisment - Most Popular जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगांचा भारत दौरा May 8, 2025 07:49:44 PM भारताने पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हचा बुरखा फाडला May 8, 2025 07:33:18 PM पाकिस्तानचा खासदार घाबरला; संसदेत ढसाढसा रडला! May 8, 2025 07:10:49 PM भारताच्या हल्ल्यात मारला गेला जैश – ए – मोहम्मदचा कमांडर रउफ असगर, भारतीय विमान अपहरणाचा होता सूत्रधार May 8, 2025 06:05:20 PM - Advertisment -