 |
मेष- समाधानी वातावरणात दिवस जाणार आहे.
|
 |
वृषभ- आज आपण अधिक आक्रमक होऊ नका.
|
 |
मिथुन- नवीन परिचय होण्याची शक्यता आहे.
|
 |
कर्क- दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत.
|
 |
सिंह- भाग्याची चांगली साथ राहील.
|
 |
कन्या- घरामध्ये वाद -विवाद टाळणे आवश्यक आहे.
|
 |
तूळ- विविध मार्गाने धनप्राप्ती होईल.
|
 |
वृश्चिक- नोकरीस सामान्य परिस्थिती राहणार आहे.
|
 |
धनू- घरामध्ये आनंदी वातावरण असणार आहे.
|
 |
मकर- जिद्द व सातत्याने आपण कामे मार्गी लावणार आहात.
|
 |
कुंभ- तरुणांना नोकरी, व्यवसायामध्ये चांगली संधी मिळणार आहे.
|
 |
मीन- प्रगतीचा वेग उंचावणार आहे.
|