Share

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- यश मिळणार आहे.
वृषभ- आर्थिक फायदे होतील.
मिथुन- आरोग्य उत्तम राहणार आहे.
कर्क- दुसऱ्याचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका.
सिंह- कार्यक्षेत्रातील आपले अंदाज अचूक ठरतील.
कन्या- आपली नियोजित कार्य निर्विघ्न पार पडतील.
तूळ- एखादी मनासारखी घटना घडेल.
वृश्चिक- काही सहका-यांची गैरसमज होऊ शकते.
धनू- घरातील वातावरण चांगले असेल.
मकर- कामामध्ये लक्ष देऊन काम पूर्ण करा.
कुंभ- मानसिक प्रसन्नता मिळणार आहे. लाभ होतील.
मीन- नोकरी-व्यवसायात चांगली स्थिती राहील.

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

2 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

2 hours ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

2 hours ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

2 hours ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

3 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

5 hours ago