मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या आणखी एक नेताला ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शिवसेना आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे रविंद्र वायकर यांची ईडीने तब्बल आठ तास चौकशी केली आहे. नेमक्या कुठक्या प्रकारणात ही चौकशी झाली अद्याप स्पष्ट होऊल शकलं नाही. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वायकर यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरी मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे आमदार आहेत.
वायकर यांच्या चौकशीबाबत गुप्तता बाळगणे्यात आली होती. कोणत्या प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. पण वायकर यांच्या चौकशीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…