मुंबई, सोने – चांदीच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात तर दरांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. मात्र आता सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
आज २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत घसरून ४६,८५० रुपयांवर स्थिरावली आहे. तर चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६१६ रुपये इतका आहे. शहरांनुसार सोने-चांदीच्या दरातही बदल झालेला दिसून येतो. जाणून घेवूया सोने-चांदीचे आजचे दर.
सोन्याचा आजचा दर : (१० ग्रॅमसाठी)
मुंबई – २२ कॅरेट – ४६,८५० रुपये, २४ कॅरेट – ४७,८५० रुपये
पुणे – २२ कॅरेट – ४६,२९० रुपये, २४ कॅरेट – ४९,५६० रुपये
नागपूर – २२ कॅरेट – ४६,८५० रुपये, २४ कॅरेट – ४७,८५० रुपये