मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशलचं लग्न राजस्थानमध्ये पार पडतंय. लग्नानंतर हे दोघे नवं दांपत्य कुठे राहणार? त्यांचे शेजारी कोण कोण असणार? याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सला लागून राहिलीय. पण तुमची उत्सुकता अधिक न ताणता याची पक्की खबर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
लग्नानंतर कतरिना आणि विकी टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीचे शेजारी होणार आहेत. विकी आणि कतरिना दोघेजण लग्नानंतर राहण्यासाठी घर शोधत होते. त्यांच्या घराचा शोध संपला असून त्यांनी जुहू परिसरात असलेलं एक आलिशान अपार्टमेंट भाडेतत्वावर घेतले आहे. हे घर पाच वर्षांसाठी भाड्याने घेतले असून त्यासाठी मोठी रक्कम दिल्याचं बोललं जात आहे. आठव्या मजल्यावर असलेले हे अपार्टमेंट जुलै २०२१ मध्ये भाड्याने घेतले आहे.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…