नवी दिल्लीः अमित खरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमित खरे हे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ही नियुक्ती करारावर केली जाते.
अमित खरे हे ३० सप्टेंबरला सचिव (उच्च शिक्षण) पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्रिमंडळाने देशाचे नवीन ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ ला मंजुरी दिली होती. खरे यांनी चारा घाटोळा उघड केला होता.
या चारा घोटाळ्यात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री लालू यादव यांना तुरुंगात जावे लागले. चाईबासाचे उपायुक्त असताना त्यांनी चारा घोटाळाप्रकरणी एफआयआर दाखल केला होता.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…