इदुक्की: मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते पूजापुरा रवी (Poojappura Ravi) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने मल्याळम सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांनाही त्यांच्या निधनाच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे.
पूजापुरा रवी यांनी ८०० पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे. ‘गप्पी’ या सिनेमात ते शेवटचे झळकले आहेत. या सिनेमात त्यांनी मल्याळम अभिनेते टोविनो थॉमस यांच्यासोबत काम केलं होतं. दिवंगत एन.के. आचार्य यांच्या नाटकाच्या माध्यमातून पूजापुरा रवी यांनी त्यांच्या करियरची सुरुवात केली. मल्याळम रंगभूमीवरील ते लोकप्रिय अभिनेते होते. आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…