Loksabha Election 2024: PM मोदींचा आज जोरदार प्रचार, राज्यात ३ तर तेलंगणामध्ये १ रॅली

Share

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या प्रचाराला आता आणखी जोर आहे. २ टप्पे पार पडल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू आहे. धुवांधार प्रचार सगळीकडेच सुरू आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ रॅली घेणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान तीन रॅली महाराष्ट्रात घेणार आहेत तर तेलंगणामध्ये त्यांची एक रॅली होईल.

कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी सकाळी ११ वाजता महाराष्ट्राच्या माढा येथील मतदारसंघात सभा घेतील. यानंतर ते भाजप उमेदवाराच्या समर्थनासाठी दुपारी एक वाजता महाराष्ट्राच्या उस्मानाबादमध्ये प्रचार करतील. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लातूरमध्ये एका सभेला संबोधित करतील. महाराष्ट्रातून तेलंगणाला रवाना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी साडेचार वाजता जहीराबाद येथे भाजपची निवडणूक सभा घेतील.

आसाम, गुजरात आणि बंगालमध्ये राहणार शाह

तर गृहमंत्री अमित शाह आज पूर्वोत्तर भाजपशासित प्रदेश आसाममध्ये मीडियाशी बातचीत करतील. या दरम्यान अमित शाह गुवाहाटीच्या भाजप कार्यालयात पत्रकारांशी बातचीत करतील. आसामनंतर अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जातील.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक २१ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध त्रयोदशी शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात. चंद्र राशी…

1 hour ago

केजरीवालांची स्टंटबाजी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजकीय सारीपाटावरील वाटचाल पाहता त्यांच्याबाबतीत ‘कोण होतास तू, काय झालास…

4 hours ago

श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्था, ठाणे

सेवाव्रती: शिबानी जोशी ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा ज्या ठिकाणी सुरू झाली, ते ठिकाण…

5 hours ago

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा उद्रेक

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे दोनशे रुपये लिटर दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ, जीवनावश्यक वस्तूंचा…

5 hours ago

IPL 2024 Final: चेन्नईमध्ये होणार फायनल, तिकीटांची विक्री सुरू, कितीचे आहे स्वस्त तिकीट

मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…

7 hours ago

Health: दररोज आवळ्याचे सेवन करण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे

मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…

9 hours ago