“आज बिग बॉसच्या घरात रंगणार नॉमिनेशन टास्क ”

Share

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे जंगी सेलिब्रेशन, फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने. सदस्यांवर एका मागून एक बॉम्ब फुटत आहेत. काल बिग बॉस यांनी जाहीर केले बिग बॉसचा वाढदिवस संपूर्ण आठवडा सुरू असणार आहे आणि या दरम्यान सदस्यांना वेगवेगळे टास्क देण्यात येणार आहेत. आज घरामध्ये रंगणार आहे नॉमिनेशन टास्क. बघूया सदस्य कोणाला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट करणार आणि कोणते सदस्य सेफ होणार. मीनल घराची कॅप्टन असल्याने पहिले नॉमिनेशन करण्याची संधी तिला दिली गेली. याचसोबत या प्रक्रियेत मीनल सेफ असून ६ लाख रुपये देखील सेफ आहेत असे जाहीर केले.

 


 
आज नॉमिनेशन कार्यावरून मीरा आणि विकासमध्ये चर्चा रंगणार आहे. मीरा विकासला विचारताना दिसणार आहे, मला एवढं सांग मी खरंच काही नाही खेळली आहे ? विकास तिला यावर आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न करतो.  विकासचे म्हणणे तिला पटते, इथे असलेला प्रत्येक सदस्य विनर होऊ शकतो. त्यावर मीरा म्हणाली, तुझ्या लिस्टमध्ये तर मी नव्हतेच. इथे फक्त टास्कमधले निकष तुम्ही लावताय… मग मी पण उद्या सगळ्यांना सांगेन एक वर्ष तुम्ही रेसलिंग करा, मग या इकडे…”


Recent Posts

ICSE Board चा दहावी-बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींची बाजी

जाणून घ्या मार्कशीट कशी डाऊनलोड कराल? नवी दिल्ली : काउंसिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट…

6 mins ago

Google Chrome : सावधान! गुगल क्रोम युजर्सना सरकारचा अलर्ट; होऊ शकते मोठे नुकसान!

लवकरच करा 'हे' अपडेट मुंबई : सध्याच्या काळात प्रत्येकाचे आयुष्य इंटरनेटवर आधारित आहे. कधीही कोणतीही…

26 mins ago

Illegal money : पैशांचा पाऊस सुरुच! काँग्रेस मंत्र्याच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली रोकड

रक्कम इतकी मोठी की नोटा मोजणाच्या मशीन्स मागवल्या मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात…

55 mins ago

१००१ दिवसांच्या गुंतवणुकीवर ९टक्के व्याज, ही बँक देत आहे FDवर बेस्ट ऑफर

मुंबई: सुरक्षित गुंतवणूक आणि जोरदार रिटर्नच्या बाबतीत काही काळापासून फिक्स डिपॉझिट स्कीम्सला अधिक लोक अधिक…

3 hours ago

Success Mantra: कठीण परिस्थितींमध्येही असे राहा शांत आणि सकारात्मक

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. अनेकदा लोक आपले लक्ष्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न…

4 hours ago

Lost Phone Track: या ट्रिकने सहज शोधू शकता हरवलेला फोन

मुंबई: मोबाईल फोन(mobile phone) आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनत चालला आहे. याशिवाय आपले आयुष्यच हल्ली…

5 hours ago