कर्मचारी भविष्य निधी संघटनेने २०१६-१७ वर्षासाठी भविष्य निधी ठेवींवरील व्याजदर पुन्हा घटवून ८.६५ टक्के असा नवा व्याजदर जाहीर केला आहे.
नवी दिल्ली- कर्मचारी भविष्य निधी संघटनेने २०१६-१७ वर्षासाठी भविष्य निधी ठेवींवरील व्याजदर पुन्हा घटवून ८.६५ टक्के असा नवा व्याजदर जाहीर केला आहे.
२०१५-१६ वर्षासाठी पीएफवरील व्याजदर ८.८ टक्के इतका होता. ईपीएफओ सदस्य असलेल्या ४ कोटींहून अधिक कर्मचा-यांच्या बचतीवर याचा परिणाम होणार आहे.