Sunday, July 7, 2024
Google search engine
Homeटॉप स्टोरीएफडीआयचा तिढा सुटला

एफडीआयचा तिढा सुटला

रिटेलमधील एफडीआयबाबत नियम १८४ अंतर्गत मतदानासह चर्चा करण्यास लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांनी अनुमती दिल्याने या मुद्दयावर गेले पाच दिवस सुरू असलेला तिढा अखेर गुरुवारी सुटला.

नवी दिल्ली- रिटेलमधील एफडीआयबाबत नियम १८४ अंतर्गत मतदानासह चर्चा करण्यास लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांनी अनुमती दिल्याने या मुद्दयावर गेले पाच दिवस सुरू असलेला तिढा अखेर गुरुवारी सुटला. विरोधकांनी या नियमांतर्गत मतदानासह चर्चा करण्याची मागणी केली होती. त्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याने गुरुवारी लोकसभेचे कामकाज सुरळीत सुरू झाले.

एफडीआयबाबत या नियमांतर्गतच मतदान करून चर्चा करण्याच्या मागणीवर विरोधक ठाम राहिल्याने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे पहिले चार दिवस वाया गेले होते. अनेक महत्त्वाची विधेयके मंजुरीच्या प्रतीक्षेत असताना संसदेचा बहुमूल्य वेळ वाया जात असल्याने अखेर सरकारने विरोधकांची मागणी मान्य करत अंतिम निर्णय दोन्ही सभागृहांच्या सभापती व अध्यक्षांकडे सोपवला होता. गुरुवारी सकाळी लोकसभेचे नेते सुशीलकुमार शिंदे, संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ आणि विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मीरा कुमार यांची भेट घेतली होती. सभापतींनी सकाळी कामकाज सुरू होताच मतदानासह चर्चेला अनुमती दिली.

विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आणि सभागृहाचे कामकाज यापुढे सुरळीत चालेल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे गुरुवारी पहिल्यांदाच या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास पार पडला.

दरम्यान, लोकसभेचे कामकाज दुपापर्यंत व्यवस्थित चालले. मात्र त्यानंतर अनुदानित सिलिंडरची संख्या सहावरून २४ करावी, अशी मागणी करत तृणमूलच्या खासदारांनी गोंधळ घातला. या वेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. या गदारोळामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज ९० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

राज्यसभेत गोंधळ कायम

‘एफडीआय’बाबत लोकसभेत मतदानासह चर्चा करण्यास सभापतींनी परवानगी दिल्यानंतर कामकाज रुळांवर आले. मात्र, राज्यसभेत गोंधळ कायम होता. एफडीआयविरोधात भाजपच्या, तर सरकारी नोक-यांमधील बढतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याच्या विधेयकाविरोधात समाजवादी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज प्रथम दुपापर्यंत व त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राज्यसभेतही मतदानास सरकार तयार एफडीआयबाबत लोकसभेत नियम १८४ अंतर्गत मतदानानंतर चर्चा करण्याची तयारी दाखवल्यानंतर राज्यसभेतही याच मुद्दयावर मतदानास केंद्र सरकार तयार झाले आहे. संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी सभागृहाचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांना ही माहिती दिली आहे.

समाजवादीचा राज्यसभेत ‘एफडीआय’ला विरोध

लोकसभेत ‘एफडीआय’च्या मुद्दय़ाला केंद्र सरकारला पाठिंबा देणा-या समाजवादी पक्षाने मात्र राज्यसभेत विरोधी भूमिका घेतली आहे. सरकारने एफडीआयबाबत राज्यसभेत मतदानाची तयारी दाखवली तर समाजवादी पक्ष त्याविरोधात मतदान करेल, अशी माहिती पक्षाचे राज्यसभेतील सदस्य रामगोपाल यादव यांनी दिली. २४४ सदस्यांच्या राज्यसभेत समाजवादीचे नऊ खासदार आहेत. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत राज्यसभेत कमी संख्याबळ असलेल्या काँग्रेसपुढे यामुळे पेच निर्माण होऊ शकतो.

[EPSB]

एफडीआयचा तिढा कायम »

kamalnath

एफडीआयवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी बुधवारी भाजप नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांची भेट घेतली.

 

[/EPSB]

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट