Monday, July 8, 2024
Google search engine
Homeप्रतिबिंबस्वाइन फ्लूच्या विळख्यात नांदेड

स्वाइन फ्लूच्या विळख्यात नांदेड

नांदेडमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्वाइन फ्लूचा प्रभाव मोठया प्रमाणात जाणवत आहे. गेल्या आठ महिन्यात शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूची लक्षणे दाखवणा-या रुग्णांची तपासणी केल्यावर २० जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या २० रुग्णांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून नांदेड मनपाचे महापौर अब्दुल सत्तार यांच्या पत्नीलाही स्वाइन फ्लूची लागण झाल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली आहे. मात्र पालिकेच्या अपु-या मनुष्यबळामुळे शासकीय रुग्णालयाच्या यंत्रणेवरील ताण वाढला आहे. 

नांदेडच्या सरकारी रुग्णालयात एक जानेवारी ते ३१ ऑगस्ट या आठ महिन्यांच्या काळात स्वाइन फ्लूच्या १८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या रुग्णांच्या थुंकीचे नमुने पुण्याच्या ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन ऑफ व्हायरालॉजी’कडे पाठवण्यात आले होते. त्यापैकी २० जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यात महापौर अब्दुल सत्तार यांच्या पत्नी सलमा बेगम(३५) यांचा समावेश आहे.

स्वाइन फ्लूचे पाच बळी

स्वाइन फ्लूचे २० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असताना त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूने पहिला बळी २१ मार्चला घेतला. खुदबई नगरमधील रेहमुन्नीसा बेगम अब्दुल रफीक ही महिला स्वाइन फ्लूने मरण पावली. त्यानंतर किनवट तालुक्यातील धानो-याच्या मनीषा साखरेचा एक मे २०१३ला, हिंगोलीचे अशोक कोल्हे यांचा २५ जुलैला मृत्यू झाला. त्यानंतर गेल्या महिन्यात स्वाइन फ्लूने दोन जण दगावले. कामठयाच्या प्रभा भागवत गादेवार या महिलेचा १७ ऑगस्टला तर पूर्णा येथील नारायण गिरमाजी गायकवाड यांचा २३ ऑगस्टला मृत्यू झाला.

महापौरांच्या घरातही स्वाइन फ्लू

सध्या शासकीय रुग्णालयातील स्वाइन फ्लूसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यामध्ये आठ संशयित रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी चार रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यात महापौरांच्या पत्नीचाही समावेश आहे. महापौरांची पत्नी सलमा बेगम चार-पाच दिवसांपासून सर्दीच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर प्रथम सीफा खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांच्या थुंकीचे नमुने पुणे प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले.

महानगरपालिकेला उशिरा जाग

शहरातील साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाची असतानाही स्वाइन फ्लूसारख्या प्राणघातक असलेल्या संसर्गजन्य रोगांच्या रुग्णांकडे महानगरपालिकेने लक्ष पुरवले नव्हते. आरोग्य विभागाने याबाबतची जबाबदारी झटकली होती. मात्र, आता महापौरांच्या पत्नीलाच स्वाइन फ्लूची लागण झाल्यानंतर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. महापौर आणि आयुक्तांनी शिवाजीनगर येथील महापालिका रुग्णालयांच्या इमारतीची पाहणी करून येथे स्वाइन फ्लूचे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरूझाल्या आहेत.

महानगरपालिकेच्या सबबी

स्वाइन फ्लूने तीन व्यक्तींचा बळी घेतल्यावर या रोगाच्या नियंत्रणासाठी स्वाइन फ्लूचे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या मागणीने जोर धरला होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी वैद्यकीय अधिका-यांची कमतरता असल्याने महानगरपालिका स्वाइन फ्लूचे स्वतंत्र कक्ष स्थापन करू शकत नसल्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांनी शासकीय रुग्णालयाकडे बोट दाखवले होते.

पालिकेकडे अपुरे मनुष्यबळ

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या महिन्यापर्यंत या रुग्णांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आल्यानंतर रुग्णांची संख्या रोडावली होती. मात्र, गेल्या महिन्याच्या शेवटी निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे डॉ. वाकोडे यांनी महापालिका अधिका-यांच्या बैठकीत सांगितले. यावेळी महापौर अब्दुल सत्तार, नगरसेवक नवल पोकर्णा, डॉ. चव्हाण यांची उपस्थिती होती. पावसाळा असल्याने साथीच्या रोगांना पोषक वातावरण तयार होते. अशा रोगांना आळा घालण्यामध्ये असमर्थ ठरलेल्या महापालिका प्रशासनासमोर स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावाने आणखी मोठे आव्हान तयार झाले आहे. या प्रादुर्भावामुळे नांदेडकरांमध्ये स्वाइन फ्लूची मोठया प्रमाणावर दहशत चांगलीच पसरली आहे. महत्त्वाचे म्हणजे यावर उपाययोजना करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे मनुष्यबळच नसल्याचे उघड झाले आहे.

विषाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण

यावर्षी पाऊस जरी चांगला झाला असला तरी त्यासोबतच गेल्या काही दिवसांपासून तयार झालेल्या ढगाळ वातावरणाबरोबरच इतरही बाबी विविध रोगांच्या विषाणूंच्या वाढीसाठी पोषक ठरल्या आहेत. शहरात वाढलेली अस्वच्छता, अनेक ठिकाणी साचलेली डबकी, सुरू असलेली विकासकामे यांमुळे विषाणूंच्या संख्येत वाढ झाली आहे. याचाच परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर झाला आहे.

शासकीय रुग्णालयांवर ताण

या वातावरणात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच की काय एक जानेवारीपासून जुलै अखेपर्यंत २० तर एकटया ऑगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूचे १० रुग्ण आढळून आले. महापालिका प्रशासनाकडे असलेली आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यासहित शहरातील रुग्णांचाही भार जिल्हा शासकीय रुग्णालयावर पडत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयाची यंत्रणादेखील अपुरी पडत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने यंत्रणा सक्षम करावी, अशी थेट मागणी होत आहे. यावर महापालिका अधिका-यांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापौर अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी करणे आता प्रशासनाच्या हाती आहे. त्यांनी वेळीच पावले उचलली तर या जीवघेण्या स्वाइन फ्लूच्या विळख्यातून नांदेडकरांची सुटका होऊ शकेल.

स्वाईन फ्लूच्या आजाराची वेळीच काळजी घेतली तर हा आजार टाळता येतो आणि लागण झाली असली तरी तो बरा होऊ शकतो. स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची तपासणी करुन पुढील योग्य त्या उपचाराची व्यवस्था करण्यासाठी श्री गुरू गोविंदसिंगजी शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयात स्वतंत्र कक्ष कार्यरत आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता स्वाइन फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. – धीरजकुमार, नांदेडचे जिल्हाधिकारी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट