गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा सॅमसंगचा ‘गॅलॅक्सी मेगा २’ हा स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झालाय.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा सॅमसंगचा ‘गॅलॅक्सी मेगा २’ हा स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झालाय. अत्याधुनिक फीचर्सनी परिपूर्ण आणि सहा इंचाची बिग स्क्रीन असलेला हा स्मार्टफोन २० हजार ९०० रुपये या किंमतीत उपलब्ध आहे.
असा आहे हा स्मार्टफोन
» सहा इंचाचा डिस्प्ले
» आठ जीबी इंटरनल मेमरी
» १.२ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर
» १.५ जीबी रॅम
» आठ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
» पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
» अँड्रॉईड ४.४ किटकॅट
» थ्रीजी, वायफाय, ब्लूटूथ, एनएफसी
» किंमत – २० हजार ९०० रुपये