Sunday, July 7, 2024
Google search engine
Homeमहामुंबईठाणेसुधाकर सोनावणे नवी मुंबईचे महापौर

सुधाकर सोनावणे नवी मुंबईचे महापौर

नवी मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुधाकर सोनावणे यांनी शिवसेनेचे संजू वाडे यांचा २३ मतांनी पराभव करून विजय संपादन केला.

navi mumbai mahanagarpalikaनवी मुंबई- नवी मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुधाकर सोनावणे यांनी शिवसेनेचे संजू वाडे यांचा २३ मतांनी पराभव करून विजय संपादन केला. सोनावणे यांना ६७ तर वाडे यांना ४४ मते मिळाली. त्याचप्रमाणे उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उज्ज्वला झंजाड यांना ४४, तर काँग्रेसचे अविनाश लाड यांना ६७ मते मिळाली. विरोधीपक्ष नेतेपदी शिवसेनेचे विजय चौगुले, तर सभागृह नेतेपदी राष्ट्रवादीचे जयवंत सुतार यांची निवड करण्यात आली.

स्थायी समितीच्या १६ जागांवर विविध राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची यादी महापौरांकडे सादर केली. यात राष्ट्रवादी शंकर मोरे, सुरेश कुलकर्णी, विनोद म्हात्रे, नेत्रा शिर्के, रवींद्र इथापे, अपर्णा गवते, शशिकांत राऊत व जयवंत सुतार, शिवसेनेचे मनोहर मढवी, शिवराम पाटील, कोमल वास्कर, भारती कोळी, काशीनाथ पवार, जगदीश गवते, भाजपाचे रामचंद्र घरत तर काँग्रेसच्या रूपाली भगत यांची स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी ५ जागा असताना सर्व पक्षांनी त्यांच्या संख्याबळानुसार सदस्यांची यादी देणे अपेक्षित असताना त्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक सदस्यांची यादी दिली. त्यामुळे महापौर सोनावणे यांनी या संदर्भात आयुक्तांनी पुढील बैठकीत सर्वपक्षीयांची बैठक घेऊन निर्णय द्यावा, असे सांगितले.

दरम्यान महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी वाडे यांनी सोनावणे यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला होता. या वेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या काही याचिकांचा दाखला देत महापौरपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असताना सोनावणे यांनी खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे ते महापौरपदासाठी पात्र नसल्याने दुसरा उमेदवार म्हणून आपणास विजयी घोषित करावे, अशी मागणी वाडे यांनी केली. त्यावर निवडणूक अधिकारी सुमंत भांगे यांनी या याचिकांच्या निर्णयाचा अभ्यास करून बीएमसी कायद्यानुसार महापौरपदासाठीचा उमेदवार कोणत्याही प्रवर्गातून निवडून आला, तरी तो अनुसूचित जातीचा असल्याने या पदासाठी पात्र असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया होऊन सोनावणे विजयी झाले.

मात्र असे असले, तरी निवडणूक अधिका-यांचा याबाबतचा निर्णय योग्य नसून या प्रकरणी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची संजू वाडे यांनी सांगितले.

स्वीकृत नगरसेवक निवडणूक पुढे ढकलली

महापौरपदी राष्ट्रवादीचे सुधाकर सोनावणे विराजमान झाल्यावर स्थायी समिती सदस्य निवडून मासिक सभा आटोपती घेतली. या निवडणुकीत शिवसेनेने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत आगामी राजकारणाची नांदी दाखविली आहे.

महापौर सुधाकर सोनावणे हे अनुसूचित जातीचे असले तरी ते खुल्या प्रभागामधून निवडून आले आहेत. तरीही या निवडीवर शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार संजू वाडे यांनी आक्षेप घेतल्याने निवडणुकीत काही वेळ चुरस निर्माण झाली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी सुमंत भांगे यांनी न्यायालयाने दिलेल्या एका निकालाचा आधारावर हा आक्षेप फेटाळून लावला.

यावेळी स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवड होणे अपेक्षित होते. मात्र पाच जागांसाठी सुमारे दहा उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक पुढे ढकलली. आता याबाबत सत्ताधारी पक्षाने निर्णय घ्यायचा आहे, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. आगामी मासिक सभेत प्रभाग समिती परिवहन समिती शिक्षण मंडळ स्थायी समिती सभापती आणि स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत.

शिवसेनेच्या वतीने मनोज हळदणकर, राजेंद्र आव्हाड, राजेश िशदे आणि विसाजी लोके यांनी अर्ज दाखल केले असून काँग्रेसचे अनिल कौशिक यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीच्या वतीने अनंत सुतार, साबू डॅनियल, सुरज पाटील आणि घन:श्याम मढवी यांनी अर्ज दाखल केले.

शिवसेनेचे विसाजी लोके आणि राजेश शिंदे यांना माघार घ्यायला लावून राजेंद्र आव्हाड आणि मनोज हळदणकर यांची वर्णी लावली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अनंत सुतार साबू डॅनियल आणि घन:श्याम मढवी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आता पुढील मासिक सभेच्या वेळी स्वीकृत नगरसेवक निवडले जातील.

अपक्ष म्हणून निवडून आलेले महापौर सुधाकर सोनवणे हे मूळचे आरपीआय पक्षाचे असल्याने त्यांनी आरपीआय नेते रामदास आठवले यांच्या भेटीसाठी वांद्रे गाठल्याचा दावा आरपीआय जिल्हाध्यक्ष सिद्राम ओव्हळ यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट