Sunday, July 7, 2024
Google search engine

साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य, दि. २२ ते २८ जुलै २०१८

अर्धवट कामात स्वत:ला गुंतवू नका
मेष –
अति उत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत, तर आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. तुमचे मित्र आणि नातेवाईक तुमच्या गरजा समजून घेणार नाहीत असे तुम्हाला आढळून येईल. म्हणून लोक तुमच्यासाठी बदल करतील, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वत:त काही बदल करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. अर्धवट, अयोग्य कामात स्वत:ला गुंतवू नका, त्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कामाला जाण्यापूर्वीच मन कणखर करा. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी विचित्रप्रकारे वागण्याची शक्यता आहे. तुमचा संयम सोडू नका.
लकी क्रमांक : ६
बोलण्यावर नियंत्रण ठेवा
वृषभ – थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा. त्यामुळे तुमचे तुम्हालाच चांगले वाटेल. दररोज अशा प्रकारे दिवसाची सुरुवात करा. केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा, ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या आजी-आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड बडबड करून वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो, हे ध्यानात ठेवा. तुम्ही कीती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या.
लकी क्रमांक : ५
विवादात्मक विषय काढू नका
मिथुन – भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. तुम्हाला भावुकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. डेटवर जाणार असाल, तर विवादात्मक विषय काढणे टाळा. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडविण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. आपल्या प्लॅनमध्ये शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यता. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राईझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल.     लकी क्रमांक : ३
अनावश्यक ताण नको
कर्क – तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र, गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका. गुंतवणूक करताना चढ-उतार खूप घातक ठरू शकतात. म्हणून पूर्ण काळजी घेऊन विचारांती गुंतवणूक करा. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. म्हणून अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, त्या स्वीकारण्यास शिका. जीवनात त्याचा उपयोग होतो. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासाखेच आहे, ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. काम करताना सोशल मीडियाचा वापर करणे तुम्हाला संकटात टाकू शकते. केलेल्या स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली, त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल.
लकी क्रमांक : ६
कायदेशीर सल्ल्यासाठी योग
सिंह – तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती उच्च असेल. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. तुमच्या कुटुंबाच्या हितासाठी उदात्त आणि फायदेशीर कार्य करण्यासाठी धोका पत्करा. हातची गेलेली संधी परत कधीच मिळत नाही हे विसरू नका आणि म्हणून घाबरू नका. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. कामाच्या ठिकाणी कुणीतरी तुमच्याशी गैरवर्तन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयार राहा. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला सप्ताह. तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल. थोडीशी एक्साइटमेंट शोधा.
लकी क्रमांक : ५
विचित्र वागण्यामुळे दुस-याला त्रास
कन्या – स्वत:बद्दल छान वाटावे, अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत सप्ताह. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. तुमच्या ‘चलता है’ भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल, अस्वस्थ होईल. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. नवे प्रस्ताव आकर्षक वाटतील, पण उतावीळपणे कोणताही निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुम्हाला जाणीव होईल की, लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.
लकी क्रमांक : ३
ओळखीतून जवळीक टाळा
तूळ – गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगले लाभ मिळवून देणारे असतील. अचानक ओळखीतून होणारी जवळीक टाळा, अन्यथा ती पश्चातापाला कारणीभूत ठरू शकते. तुमचे सहकर्मचारी यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही; परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल, तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पाहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य सप्ताह आहे. नात्यामध्ये आलेला कडवटपणा घालविण्यासाठी काही वेळा तुम्हाला शांत राहणे आवश्यक असते.
लकी क्रमांक : ५
धुंद प्रेमसफरीवर जाल
वृश्चिक – तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूड घालवाल. नातेसंबंधामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखविणे आणि त्या व्यक्तीला गृहीत धरणे यामुळे संबंध बिघडतात हे तुम्हाला समजायला हवे. घरातील आलिशान चैनीच्या वस्तुंसाठी अतिखर्च करू नका. ब-याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा. प्रेमीयुगुलांनी आपल्या कुटुंबांच्या भावनांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. तुम्ही धुंद प्रेमसफरीवर जाणार आहात. खासगी आणि गोपनीय माहिती कधीही उघड करू नका. तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.                                                                                                                                                   लकी क्रमांक : ७
भागीदाराकडून चांगला आधार
धनु- तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. प्रेमातील वेदना तुम्हाला झोपू देणार नाहीत. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल, तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल. पण, शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच, हे तुम्हाला जाणवेल.
लकी क्रमांक : ४
कमतरता नक्कीच जाणवेल
मकर- तुम्ही चैतन्याने भारले असलात तरी, तुमच्याबरोबर असायला हवी अशा व्यक्तीची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल. आपण जर योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक केली असेल, तर नुकसान होण्याची शक्यता आहे. दूरवर राहणारे नातेवाईक तुमच्याशी संपर्क साधतील. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे, तुमच्या मनावर दबाव येईल. तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला सप्ताह.
लकी क्रमांक : ४
कामावर अनुकूल वातावरण
कुंभ- वडील संपत्तीत आपल्याला बेदखल करतील, पण तुम्ही दु:खी होऊ नका. सुख-समृद्धीने मानसिक लाड खूप होतात, मात्र वंचनेच्या काळात आपण कणखर बनतो. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. मित्रांकडून तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला अधिक आधार मिळू शकेल. अतिशय क्षुल्लक कारणांवरून शय्यासोबत करणा-या प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध तणावाचे बनतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे, तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची ‘फार चांगली नसलेली’ बाजू पाहायला मिळेल.
लकी क्रमांक : २
खेळकर स्वभाव कामी येईल
मीन – दुस-यांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका आणि तसे केले, तर गुप्तपणे केल्या जाणा-या तुमच्यावरील शेरेबाजीलाही तुम्ही निष्प्रभ करू शकाल. गुंतवणूक अतिशय काळजीपूर्वक करावी. कारण नसताना नुकसान होऊ नये, यासाठी योग्य सल्ला घेणे चांगले. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवती भवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. प्रेरित होऊन तसेच समर्पित भावनेने काम करणा-या व्यावसायिकांना बढती आणि आर्थिक फायदा मिळेल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल, तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात.
लकी क्रमांक : २

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट