Sunday, July 7, 2024
Google search engine

साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य, दि. ८ ते १४ जुलै २०१८

नातेसंबंध गैरसमजुतीमुळे दुरावतील
मेष –
तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रेत सुरू होईल. एखाद्या पार्टीत तुमची कुणीतरी थट्टा करतील; परंतु तुमची बुद्धिमत्ता वापरून बालंट येण्यापासून टाळा. तुमच्या प्रियकर/प्रेयसीशी असलेले नातेसंबंध गैरसमजुतीमुळे दुरावतील. प्रेम करणे हा नाजूक व्यवहार आहे हे तुम्ही लक्षात ठेवण्याची गरज आहे, त्यामुळे प्रिय व्यक्तीला गृहीत धरू नका. तुमच्या योजना आहेत तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत.
लकी क्रमांक :१
धावपळीचा सप्ताह
वृषभ – सुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणा-या हट्टी स्वभावाचा त्याग करा. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. मित्र महत्त्वाचे असतात. पण आज तुमचे स्टेट्स ‘बिझी’ असेच ठेवा. कारण कामाच्या ठिकाणी तुमचा अत्यंत धावपळीचा सप्ताह असणार आहे. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.
लकी क्रमांक : ९
डॉक्टरांचा सल्ला घ्या
मिथुन – शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्टय़ा कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. ग्रुपमध्ये सामील होणे दिलचस्प असेल, पण खर्चिकदेखील ठरेल. विशेषत: तुम्ही जर दुस-यांवर खर्च करणे थांबवले नाही तर, आपल्या पालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते आणि त्यांचा आजार आणखी वाढवू शकते. त्यांना ताबडतोब आराम मिळावा या दृष्टीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या प्रिय व्यक्तीचा मूड अस्थिर झाल्याने प्रणयराधन करणे शक्य होणार नाही. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामाचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण-तणावाचे मळभ असेल. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे.                                                                      लकी क्रमांक : ७
हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील
कर्क – तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. तुमच्या बॉसचा मूड कदाचित  खूप खराब असेल, त्यामुळे त्याला हाताळणे तुम्हाला कठीण जाऊ शकेल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा सप्ताह आहे. आरोग्याची नीट काळजी घ्या.
लकी क्रमांक : १
व्हीडिओ गेमपासून सावधान
सिंह – देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. आर्थिक बाबी हाताळताना अधिक काळजी घेणे, सावधानता बाळगणे ही काळाची गरज आहे. तुमचा फुरसतीचा वेळ हा नि:स्वार्थी कामासाठी द्या. त्यामुळे आपल्या आणि कुटुंबीयांच्या आनंदात मोलाची भर पडेल. प्रेमात तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. ऑफिसमध्ये व्हीडिओ गेम खेळल्यामुळे त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या अफवा पसरविण्याची शक्यता आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील.
लकी क्रमांक : ९
कुटुंबासाठी आनंददायी बातमी
कन्या – तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. तुमचा जोडीदार  रोमॅण्टीक मूडमध्ये असेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी कदाचित असे काम करावे लागेल, जे तुम्ही गेली कित्येक वर्षे टाळत होतात. निकटच्या सहका-यांशी अनेक मतभेद झाल्याने तणावपूर्ण जाईल. तुमचे असणे हे त्याच्या/तिच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.
लकी क्रमांक : ७
तणाव निर्माण होण्याची शक्यता
तूळ – तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर, आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्यांचे प्रेमाने जवळ येणे, तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक निष्पाप हास्यदेखील तुम्हाला तुमच्या चिंतांपासून दूर नेईल. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. अर्धवट, अयोग्य कामात स्वत:ला गुंतवू नका, त्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी परिस्थिती काहीशी बिघडलेली असू शकेल. तुमचे शत्रू तुमच्याविरोधात काही कट रचू शकतील. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल.
लकी क्रमांक : १
ऊर्जा मिळेल
वृश्चिक – शारीरिक तसेच मानसिकदृष्टय़ा तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा आणि सात्त्विक अन्नसेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. कौटुंबिक आयुष्याला योग्य तेवढा वेळ आणि लक्ष द्या. कार्यालयीन कामातील अतिरेकामुळे कौटुंबिक पातळीवर अडचणी निर्माण होऊ शकतात. तुम्ही त्यांची काळजी करता हे तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना कळू द्या. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मश्गूल व्हाल. कधी तुम्ही चॉकलेट, आलं आणि गुलाबाचा एकत्र सुवास घेतला आहे? तुमच्या प्रेमाची चव आज तशीच काहीशी असणार आहे.                                                                                                                                                   लकी क्रमांक : २
व्यावसायिकांना चांगला सप्ताह
धनु- तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. खर्च करताना पुढाकार घेऊ नका, अन्यथा रिकाम्या खिशाने घरी यावे लागेल. कुटुंबातील सदस्यांची आरोग्य स्थिती तुमच्या तणावाचे कारण होऊ शकते. प्रणयराधन करण्याच्या चाली फळणार नाहीत. व्यावसायिकांना चांगला सप्ताह. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही, तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. साडेसातीचा त्रास जाणवेल, काळजी घ्या. कुठेही पैसे गुंतवू नका.
लकी क्रमांक : ८
रोष ओढवून घ्याल 
मकर- स्वत:ची प्रगती करणा-या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा, त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. घरात कोणतेही बदल करायचे असतील, तर घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. अन्यथा त्यांचा रोष ओढवून घ्याल आणि आनंद गमावून बसाल. तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. तुमच्या कामाचा तणाव घालविण्यासाठी लागणारा वेळ मिळण्याची शक्यता कमी आहे. व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल.
लकी क्रमांक : २
जोडीदाराकडून आनंद गमावून बसाल
कुंभ- कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, त्याच करा. जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा.  घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील. घरगुती कर्तव्ये टाळणे आणि पैशावरून भांडण करण्यामुळे तुमच्या जोडीदाराकडून मिळणारा आनंद गमावून बसाल.  तुमच्या क्षमता आणि कमतरता दिसून येतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा.
लकी क्रमांक : ९
कौटुंबिक सुखाचा आनंद
मीन – तुमची ऊर्जा पुन्हा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या, कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होते. तुमची खरी क्षमता ओळखा. अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. आर्थिक अडचणींमुळे टीका आणि वादविवादाची परिस्थिती उद्भवेल. आपल्याकडून अतिअपेक्षा करणा-यांना नाही म्हणायची तयारी ठेवा. कार्यालयातील ताणतणाव घरापर्यंत येऊ देऊ नका. त्याने आपल्या कुटुंबाच्या सुखाला धक्का बसू शकतो. कार्यालयातील प्रश्न कार्यालयातच सोडविणे श्रेयस्कर आहे, जेणेकरून घरी कौटुंबिक सुखाचा आनंद घेता येईल. तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. तुम्हीही काहीही करू शकाल. तुम्ही प्रभावी स्थितीत असाल. आपल्या वाटेत येणा-या सर्वाशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा.
लकी क्रमांक : ७

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट