Sunday, July 7, 2024
Google search engine

साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य, दि. १७ ते २३ जून २०१८

आरोग्याकडे दुर्लक्ष नको
मेष –
थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा. त्यामुळे तुमचे तुम्हालाच चांगले वाटेल. दररोज अशा प्रकारे दिवसाची सुरुवात करा. आपण जर योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक केली असेल तर नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. आपला किमती वेळ त्यांच्या बरोबर घालवा. पुन्हा एकदा आनंदी सोनेरी दिवस येण्यासाठी आपल्या रम्य आठवणीचा आधार घ्या. प्रणय करायला मिळण्याची शक्यता आहे. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामांचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताणतणावाचे मळभ असेल. प्रवासाच्या काही योजना असतील, तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमचा/तुमची जोडीदार स्वार्थीपणाने वागेल.
लकी क्रमांक : १
डोळ्यांकडे लक्ष द्या
वृषभ – मोतीबिंदू असणा-या रुग्णांनी प्रदूषित वातावरणात जाणे टाळावे. धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. सर्वचजण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्हीदेखील हे बंधन आनंदाने स्वीकाराल. कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिलात तर खूप मोठा बदल घडू शकतो. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल.
लकी क्रमांक : १
खर्चावर नियंत्रण ठेवा
मिथुन – तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली तर आवश्यकता भासल्यास प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. वयोवृद्धांची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. प्रेम प्रकरण थोडेस कठीण असेल. खूप अल्पसे अडथळे येतील; परंतु खूप काही यश मिळवाल असे दिसते. काही सहका-यांकडे लक्ष द्या, कारण त्यांना हवे ते त्यांना मिळाले नाही तर ते काम करीत नाहीत. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम सप्ताह आहे. तुमचा/तुमची तिच्या मित्रमैत्रिणींसमवेत जास्त काळ घालवेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित अस्वस्थ व्हाल.                                                                                       लकी क्रमांक : ८
कार्यक्षेत्र व्यापक करण्याची संधी
कर्क – तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला भरपूर मोकळा वेळ मिळेल. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. मुलांसोबतच्या वादातून मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. एका मर्यादेनंतर स्वत:ला त्रास करून घेऊ नका. काही गोष्टींच्या वाटेला न जाणेच श्रेयस्कर असते. प्रेम आशेचा किरण दाखवेल. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका.  तुम्हाला सरप्राईझ मिळेल.
लकी क्रमांक : २
सकारात्मक बना
सिंह – मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत, तर आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. प्रेमप्रकरण दोलायमान होऊ शकते. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल, तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात.
लकी क्रमांक : १
होऊ द्या सौजन्याची ऐशी-तैशी
कन्या – तुमचे उद्धट वागणे तुमच्यावर उलटू शकते. सौजन्याने वागण्याची सवय अंगी बाणवणे यासाठी हा काळ अतिशय महत्त्वाचा ठरेल. कारण सौजन्याने सभ्यतेने वागणारी व्यक्ती कोणताही शेलकी शेरा मारण्याआधी दहावेळा विचार करील. जर शेरा मारणे अत्यावश्यक ठरले तरी त्यामध्ये क्लृप्ती आणि हळुवारपणा असेल.  गुंतवणूक करणे टाळा. आईच्या व्याधीमुळे तुम्हाला काळजी लागून राहील. आजारावरून तिचे लक्ष दुसरीकडे वळवणे हाच तिचा आजार कमी करण्याचा उपाय आहे. तुमचा सल्ला तिच्यासाठी रामबाण उपाय ठरेल. तुम्हाला प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. अतिस्पष्टवक्तेपणा आणि भावनांना व्यावसायिक बैठकांमध्ये आवर घाला. आपल्या व्यावसायिक स्थानाला त्यामुळे अगदी सहजपणे धक्का बसू शकतो. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल.
लकी क्रमांक : ८
इतरांच्या चुका दाखवू नका
तूळ – मद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाता. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशा प्रकारे वेळ वाया दवडला जातो, याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. पाऊस नेहमी रोमँटिकच असतो आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत याच रोमँटिक वातावरणाचा दिवसभर आनंद लुटाल.
लकी क्रमांक : ६
मैत्रीपर्व सुरू होईल
वृश्चिक – तुमची समस्या सोडविण्यासाठी मित्राची मदत घ्या. भूतकाळातील घटनांवर वर्तमानात विचार करून फारसा उपयोग नाही. उलट तुमची मानसिक व शारिरीक ऊर्जा उगाच फुकट जाईल. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. प्रेमाची उणीव भासणारा सप्ताह तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल.                                                                                           लकी क्रमांक : ८
प्रकृतीची काळजी घ्या
धनु- तुम्ही आहार व्यवस्थित घ्या विशेषत: अर्धशीशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. एखाद्या जुन्या मित्राच्या अचानक भेटीमुळे रम्य अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तुमच्या प्रिय व्यक्तीचा मूड अस्थिर झाल्याने  प्रणयराधन करणे शक्य होणार नाही. तुमच्या अवती-भवतीच्या लोकांनाही लाभदायी ठरतील असे प्रकल्प अमलात आणण्यास तुमची स्थिती अतिशय सक्षम आहे. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या अफवा पसरविण्याची शक्यता आहे. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी विचित्र प्रकारे वागण्याची शक्यता आहे. तुमचा संयम सोडू नका.
लकी क्रमांक : ५
विचारपूर्वक बोला
मकर- तुमचा आजार तुमच्या दु:खाचे कारण ठरेल. लवकरात लवकर त्यावर मात करून कुटुंबात आनंद परत आणा. दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थात त्याबद्दल नंतर क्षमादेखील मागता, पण असे बोलण्याआधी विचार करणे श्रेयस्कर. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. कामाच्या ठिकाणची परिस्थिती काहीशी विचित्र असू शकेल. सर्वजण तुमच्या विरुद्ध आहेत, असे तुम्हाला वाटू शकेल. असे वाटत असले तरी ते खरे नाही. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल.
लकी क्रमांक : ५
आर्थिक प्रश्न सुटतील
कुंभ- विजयोत्सव साजरा केल्याने तुम्हाला अतीव आनंद मिळेल. मित्रमंडळींसमवेत हा आनंद साजरा करा. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. तुम्ही नेहमी ज्या व्यक्तीवर भरवसा केला, ती व्यक्ती तुमच्याशी प्रामाणिक नाही हे समजल्यावर तुम्ही प्रचंड अस्वस्थ व्हाल. प्रेमाच्या परमानंदात तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. तुमच्या कार्यालयीन कामामध्ये बरेच अडथळे निर्माण होतील. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल.
लकी क्रमांक : ३
अति खाणे अन्.. 
मीन – मित्र-मैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. पण, अतिखाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुमचे मित्र, नातेवाईक तुमच्या गरजा समजून घेणार नाहीत असे तुम्हाला आढळून येईल. म्हणून लोक तुमच्यासाठी बदल करतील अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वत:त काही बदल करण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या प्रेमजीवनात तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते. आपल्या प्लॅनमध्ये शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यता असणारा सप्ताह.
लकी क्रमांक : ९

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट