Sunday, July 7, 2024
Google search engine

साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य, दि. १० ते १६ जून २०१८

अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल
मेष –
काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल; परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. संशयास्पद आर्थिक भागीदारीला भुलू नका. गुंतवणूक ही अतिशय काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन जर करमणुकीच्या कार्यक्रमास गेलात तर तो सर्वासाठी आनंदी क्षण असेल. क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. किरकोळ आणि ठोक व्यापा-यांसाठी चांगला सप्ताह. निकटच्या सहका-यांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल.
लकी क्रमांक : ३
उतावीळपणे निर्णय घेऊ नका
वृषभ – जरा क्षणभर विश्रांती घ्या. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. जमिनीच्या वादातून भांडणतंटा मारामारी उद्भवू शकते. हा प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या पालकांची मदत घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार वागलात तर नक्कीच आपले प्रश्न सुटू शकतात. प्रणयराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी, मौल्यवान भेटवस्तू याची जादू फारशी चालणार नाही. तुम्हाला प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा/तुमची जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागेल.
लकी क्रमांक : २
वैद्यकीय मदतीची गरज भासेल
मिथुन – तुम्हाला खूप थकल्यासारखे जाणवेल आणि छोटय़ा-छोटय़ा गोष्टींवरून तुम्ही खूप वैतागण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने कठीण असा निर्णय पुढे ढकला. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल आणि वैद्यकीय मदतीची गरज भासेल. प्रणय करायला मिळण्याची शक्यता आहे; परंतु कामुक भावना उद्दिपित झाल्याने जोडीदाराशी संबंध बिघडतील. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. अडचणी आल्या की, चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला त्रास होईल.                                                                                 लकी क्रमांक : ६
ताणतणाव वाढेल
कर्क – धर्मपरायण व्यक्तीचे शुभाशीर्वाद तुम्हाला मन:शांती मिळवून देतील. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. मालमत्तेसंबंधी वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे. शक्य झाल्यास सामोपचाराने समस्या सोडवा. यासंदर्भात कज्जेदलालीचा फायदा होण्याची शक्यता नाही. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खासगी आणि गुप्त माहिती तुम्ही उघड करू नका. कार्यालयीन काम फत्ते होईल, कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्के सहकार्य तुम्हाला मिळेल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला एक सुंदर सरप्राईझ देणार आहे.
लकी क्रमांक : ४
बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवाल
सिंह – आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सप्ताह फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चावर मर्यादा घाला. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाहीत. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत, तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल आणि तो/ती याबाबतचा रोष संध्याकाळी बोलून दाखवेल.
लकी क्रमांक : २
संकल्पना अपयशी ठरणार नाहीत
कन्या – आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. परक्या व्यक्तीच्या अनावश्यक नाक खुपसण्याने जोडीदाराशी तुमचे संबंध दुरावण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर गेलात, तर कुणीतरी खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. काळजी करण्याचा सप्ताह आहे. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे.
लकी क्रमांक : ९
प्रिय व्यक्तीबाबत खंत कराल
तूळ – गॅसेसचा त्रास असणा-या पेशंटनी तेलकट आणि चरबीयुक्त आहार टाळणे अत्यावश्यक आहे, अन्यथा त्यांच्या आजारात वाढ होईल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. मुलांसमवेत वेळ घालविणे महत्त्वाचे ठरेल. तुम्ही तुमची प्रिय व्यक्ती सोबत नसल्याबद्दल खूप खंत कराल. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा सप्ताह. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कितीही भांडण केले तरी तुमचे एकमेकांवर प्रेम आहे हे विसरू नका.
लकी क्रमांक : ३
व्यावसायिक करारांवर लक्ष द्या
वृश्चिक – आपल्या कुटुंबीयांच्या विचारांच्या, आवडीच्या विरुद्ध वागू नका. कदाचित एखाद्या मुद्दय़ावर मतभिन्नता असेल, पण तुमच्या कृतीमुळे गंभीर प्रश्न निर्माण होतील. त्याऐवजी तुम्ही एखाद्या मार्गदर्शक दीपस्तंभाप्रमाणे आपली योजना राबविणे गरजेचे आहे. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. कुटुंबातील सदस्यांची आरोग्य स्थिती तुमच्या तणावाचे कारण होऊ शकते. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही, त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. मनाला रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला सप्ताह पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल. कारण, तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला ते जाणवून देणार आहे.                                                     लकी क्रमांक : ५
अभ्यास आणि खेळात समतोल साधा
धनु- शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमांत भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळाइतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खूश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. तुमच्या योजना आहेत तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील, ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल.
लकी क्रमांक : ३
प्रवास चांगला होईल
मकर- शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धामध्ये भाग घेऊ शकाल. तुमच्या आवाक्याच्या बाहेर तुमचा खर्च होईल. त्यामुळे अनेक चालू असलेले प्रकल्प-योजनांना खीळ बसेल. नातेवाइकांना भेटून त्यांच्यासमवेत वेळ घालविल्याने तुमचा फायदा होऊ शकेल. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे कामाच्या दृष्टीने सप्ताह सुरळीत जाईल. प्रवासासाठी फार काही चांगला नाही.  संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल.
लकी क्रमांक : ३
भावनिक ताण कमी होईल
कुंभ- तुम्ही आहार व्यवस्थित घ्या. विशेषत: अर्धशीशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल; परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी चांगला सप्ताह. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला बदल झालेला दिसून येईल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा सप्ताह असेल. तुमचा/तुमची त्याच्या/तिच्या कामात इतका व्यस्त होईल, की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ व्हाल.
लकी क्रमांक : ९
सामाजिक कार्यात रमाल
मीन – तुमचे व्यक्तिमत्त्व एखाद्या अत्तरासारखे काम करील. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. सामाजिक कार्यात रमाल; परंतु अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा. प्रेमप्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वत:ला गुंतवा. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका, आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की, त्यात काहीही वावगे नाही.
लकी क्रमांक : ७

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट