एकीकडे सातारचे राजे खासदार उदयनराजे भोसले खंडणीच्या आरोपामध्ये अडकल्याने साता-यात अस्वस्थता आहे. असे आरोप उदयनराजेंना नवे नसले तरी अशा घटनांमुळे राजेंना शक्तिप्रदर्शनाची नामी संधी मिळते. तर दुसरीकडे, मध्य प्रदेशच्या गुणा संस्थानचे जयाजीराव सिंधिया यांचे वंशज असणारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव सिंधिया यांचे सुपुत्र ग्वॉलियर घराण्याचे वारस असणा-या खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्यावर सातत्याने होत असलेल्या मानहानिकारक वक्तव्यांच्या निषेधार्थ आपण दलितविरोधी असल्याचे भाजपने सिद्ध केले तर आपण खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. खरे तर एक संस्थानिक म्हणून ज्योतिरादित्य यांच्याविषयी जनमानसात आदर असणे स्वाभाविक आहे. जरी संस्थाने खालसा झाली असली तरी आजही अनेक ठिकाणच्या संस्थानिकांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अशा संस्थानिकांत ज्योतिरादित्य सिंधिया यांचा क्रमांक वरचा आहे. ज्योतिरादित्य यांनी फक्त राजकारणाच्या माध्यमातून नव्हे तर सामाजिक अन् आर्थिक पातळीवरही गुणा मतदारसंघात भरीव काम केले आहे. मध्य प्रदेशमधील शेतक-यांना कर्जमाफी मिळावी म्हणून त्यांनी मदसौर येथे जूनमध्ये सलग ७२ तास उपोषण करून शेतक-यांचा कैवार घेतला होता आणि उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेश सरकारला शेतक-यांची कर्जमाफी देण्यास भाग पाडले होते. नुकतेच त्यांच्या मतदारसंघात झालेल्या एका कार्यक्रमात सिंधिया यांनी दलितविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर लोकसभेत करण्यात आला. त्यामुळे थेट राजीनाम्याची बात करणारे ज्योतिरादित्य सिंधिया सध्या चर्चेत आले आहेत. यापूर्वी सिंधिया यांनी मध्य प्रदेशची खासियत असणा-या चंदेरी साडय़ांच्या उत्थानाकरिता स्थानिक उत्पादक, कारागिरांना अनेक उपक्रमांच्या माध्यमातून सहकार्य केले आहे. हे करीत असताना चंदेरी साडय़ांना जगभराची बाजारपेठ मिळावी म्हणून दरवर्षी दिल्ली येथे एका भव्य प्रदर्शनाचे सेलिब्रेटीजच्या सहभागाने आयोजन केले जाते. याद्वारे मध्य प्रदेशच्या स्थानिक कारागिरांना त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वर्षभराचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. असे असाना ज्योतिरादित्य त्यांच्यावर दलितविरोधी असल्याच्या होणा-या आरोपात कितपत तथ्य आहे, याची पडताळणी व्हावी, असे वाटते. सामान्य माणसांना इतिहासाशी संबंधित घराण्यांबद्दल एक जिव्हाळा, असतो.
संस्थानिकांवरील तथ्यहीन आरोप
RELATED ARTICLES
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on