साम्यवादी सोव्हिएत संघाचे १९९१मध्ये तुकडे झाले आणि त्यातून अनेक स्वतंत्र राष्ट्रे उदयाला आली. त्यामध्ये उझबेकिस्तान, किरगीजीस्तान, कझाकिस्तान आणि युक्रेन यांचा समावेश होता. युक्रेनमधील क्रिमिया या विशेषाधिकार असलेल्या राज्यात रशियन बहुभाषिक आहेत. विशेषाधिकार असूनही तिथे युक्रेनचाच कायदा आहे. या राज्यातील लोक युक्रेनपासून फुटून रशियात जाऊ इच्छित होते. या लोकांना रशियाची फूस होती. शेवटी या लोकांची इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने क्रिमियामध्ये सार्वमत घेण्यात आले. त्यात ९७ टक्के नागरिकांनी रशियात जाण्याची इच्छा व्यक्त केली, असा सार्वमताचा निकाल आहे. निदान रशियन सरकारचे म्हणणे तरी तसे आहे. एवढ्या प्रचंड मतांनी रशियात विलीनीकरणाचा विचार व्यक्त झाला असेल तर तो मानलाच पाहिजे, असे म्हणत रशियाने क्रिमिया आपला प्रांत असल्याचे जाहीर केले. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर युक्रेनचा क्रिमिया हा भाग रशियाने गिळंकृत केला. युक्रेनचे सरकार रशियापुढे हतबल झाले आहे. त्याची ताकद थोडी आहे. या सरकारने रशियाच्या या सार्वमताच्या खरेपणाबद्दल संशय व्यक्त केला आहे आणि हे सार्वमत बनावट असल्याचे म्हटले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय राजकारणात दुबळ्यांच्या म्हणण्याला काही किंमत नसते. असे असले तरी सध्याच्या जगामध्ये कोणत्याही देशाने असे शेजा-यांवर वर्चस्व प्रस्थापित केले तरी भूखंड गिळता येत नाही. एखादा देश जिंकून पादाक्रांत करणे, हे आता शक्य नाही. पण रशियाने सार्वमताच्या माध्यमातून का होईना, असा हा क्रिमियाचा घास गिळला आहे. अमेरिका, फ्रान्स इत्यादी आठ श्रीमंत देशांचा जी-८ हा गट आणि अन्य युरोपीय देशांनी रशियाच्या या कारवाईचा निषेध केला आहे. रशियाने या संबंधात सारवासारव केली आहे खरी; परंतु आपण क्रिमियाला आपल्या देशात सामावून घेतले असले तरी तो प्रकार प्रदेश गिळण्याचा नाही आणि युक्रेनचा कोणताही अन्य भाग गिळण्याची आपली इच्छा नाही, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी म्हटले आहे. मात्र, या सा-या प्रकाराने रशिया आणि अमेरिका यांच्यातील १९९० पूर्वीच्या शीतयुद्धाची पुन्हा सुरुवात होणार की काय, अशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. १९९० पूर्वी रशिया आणि अमेरिका हे दोन बलाढय मोठे देशच जगाचे राजकारण करत असत. रशियाने आपण अमेरिकेच्या बरोबरीचे प्रबळ राष्ट्र आहोत, असा देखावा निर्माण केला होता. प्रत्यक्षात रशियाची अर्थव्यवस्था अमेरिकेपेक्षा किती तरी पटीने दुबळी होती. मात्र, रशियामध्ये हुकूमशाही असल्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेचे वास्तव तिथल्या पोलादी पडद्याआड लपून राहत असे. रशियाचे तुकडे झाल्यानंतर जगाचे राजकारण एकट्या अमेरिकेच्या हातात गेले. आता रशियाने एक देश म्हणूनसुद्धा बरीच प्रगती केली आहे आणि पुन्हा एकदा अमेरिकेच्या डोळ्यात डोळा भिडवायला सुरुवात केली आहे. इराण, उत्तर कोरिया या दोन देशांच्या संबंधाने जे राजकारण झाले त्यात रशियाने अमेरिकेच्या अगदी विरोधी भूमिका वेळोवेळी घेतली आणि त्याच प्रकारे आपले धोरण ठेवले. म्हणून रशियन बहुसंख्याक असलेला क्रिमिया अमेरिका तसेच युरोपीय संघाचा इशारा डावलून गिळंकृत केला. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर, एकीकडे रशिया तर दुसरीकडे अमेरिका आणि युरोप असे दोन गट पडले आहे. त्यामुळे हा संघर्ष नव्या शीतयुद्धाची नांदी म्हटली जात आहे.
शीतयुद्धाची चाहूल?
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on