अमिताभ बच्चन, अक्षरा हसन आणि धनुष यांच्या अभिनयाने सजलेला शामिताभ हा सिनेमा उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आर. बल्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर सुनिल लुल्ला, राकेश झुनझुनवाला, आर.के.दमनी, गौरी शिंदे आणि अभिषेक बच्चन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.