स्वाभिमान संघटनेच्या झेप उद्योगिनींचीतर्फे आयोजित ‘व्यवसायाला कायद्याची जोड’ या उपक्रमात महिला उद्योगिनींनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली होती.
मुंबई – स्वाभिमान संघटनेच्या झेप उद्योगिनींचीतर्फे आयोजित ‘व्यवसायाला कायद्याची जोड’ या उपक्रमात महिला उद्योगिनींनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली होती.
अडव्होकेट सारिका नर यांनी उद्योगासाठी लागणारे licence आणि ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन तसेच ब्रँडिंग पॅकिंग यावर उद्योजिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले. फूड license, एम२ , कॉपी rights ,LLp , opc, regitrestion, यावर माहिती देऊन त्यातील फरक समजावून सांगितले.
तसेच सीए सुजल चवाते उदेशी यांनी product manufactutring नंतर एका वस्तूची किंमत बाजारात कितीला विकायची आणि नफा कसा कमवायचा, हा हिशेब खूप चांगल्या पद्धतीने आणि उदाहरणासहित पटवून दिला. सीएचा रोल प्रोजेक्ट फाईल आणि आयटी फाईल यात किती महत्त्वाचा आहे, बँक खाते देखील तितकेच महत्त्वाचे आहे, हे समजावून सांगितले.
तसेच ‘झेप उद्योगिनींची’च्या पूर्णिमा शिरिषकर यांनी संघटनेचे उद्दिष्ट आणि महत्त्व समजावून सांगितले. उद्योगवाढीसाठी झेप उद्योगिनींची तुमच्यासोबत असणार आहे, असे आश्वासन दिले आणि ऑनलाईन website लवकरच घेऊन येत आहोत. त्यासाठी झेपच्या उद्योगिनींना आपल्या प्रॉडक्टसोबत कायदेशीर linces ची तयारी करून उद्योगात उतरण्याबाबत मार्गदर्शन केले.