पुण्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर मंगळवारी काही जणांनी हल्ला केला आणि कार्यालयाची नासधूस केली. हा हल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. हा संशय निर्माण होण्याला कारणही तसेच आहे. माकपचा जोर केरळमध्ये काही प्रमाणात आहे. केरळमध्ये भाजप आणि माकपच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण असते. त्यांच्यात चकमकी उडतात आणि त्याचे रूपांतर भाजप किंवा संघाच्या एखाद्या कार्यकत्याची किंवा प्रचारकाची हत्या होण्यात होतो. गेल्या काही वर्षात केरळमध्ये माकपच्या कार्यकर्त्यांनी संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या केलेल्या आहेत. मुख्यत: केरळच्या उत्तर भागातील कुन्नूर जिल्हय़ात या हत्यांचे प्रकार घडले आहेत. या जिल्हय़ात माकप कार्यकर्त्यांची मोठी दहशत आहे. परंतु त्या दहशतीची चिंता न करता तिथे हिंदुत्ववादी संघटनेचे काम केले जाते आणि त्याची चीड आल्यामुळेच संघाच्या कार्यकर्त्यांवर माकप कार्यकर्त्यांकडून वारंवार हल्ले झाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी या जिल्हय़ातील दोघा संघ कार्यकर्त्यांवर बॉम्बने हल्ला करण्यात आला आणि नंतर चाकूने भोसकण्यात आले. यात एक कार्यकर्ता ठार झाला तर दुसरा अजूनही गंभीर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे गेला आठवडाभर केरळच्या दौ-यावर आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेही मंगळवारी केरळमध्येच होते. या दोघांचे दौरे सुरू असतानाच ही हत्या झाली. त्या आधी आठवडाभर आणि गेली काही वर्षे केरळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची माकपच्या कार्यकर्त्यांनी हत्या केलेल्या आहेत. त्यातच कुन्नूर जिल्हय़ात गेल्या दोन महिन्यात अनेक माकप कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे चिडलेल्या माकप कार्यकर्त्यांनी हे हल्ले केले आहेत, असा भाजपचा आरोप आहे. या हिंसाचाराच्या विरोधात मंगळवारी केरळमध्ये भाजपने बंद पुकारला आणि या सगळ्या वातावरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. पुण्याच्या माकप कार्यालयावर दोन वर्षापूर्वीही असाच हल्ला झाला होता, त्याचीच आज पुनरावृत्ती झाली. माकप आणि पोलिसांनीही या हल्ल्याचा कार्यकारण भाव केरळमधील संघ कार्यकत्यांच्या हत्या आणि अमित शहा यांची केरळमधील उपस्थिती असा लावला असावा. पुण्यातला हल्ल्याला ही सगळी राजकीय पार्श्वभूमी कारणीभूत असावी, यात वाद नाही. भाजप आणि संघाने या हल्ल्यात आपल्या कार्यकर्त्यांचा मात्र, ‘वडय़ाचे तेल वांग्यावर’ या म्हणीप्रमाणे केरळमधील हत्यांची प्रतिक्रिया पुण्यात उमटली, असेच पुणेकर म्हणत आहेत. पुण्यातील बॉम्बस्फोट, दाभोलकर यांची हत्या आणि आता माकपच्या कार्यालयावर हल्ला झाल्याने पुणेकर पुरते धास्तावले आहेत.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on