सजन रे झुठ मत बोलो, खुदा के पास जाना है। न हाथी है ना घोडा है, वहाँ पैदल ही जाना है। याची जाणीव आपल्या दर्दभ-या आवाजात रसिकांना देणा-या मुकेशचंद्र माथुर ऊर्फ गायक मुकेश यांचा जन्मदिन. दि. २६ जुलै १९२३ रोजी दिल्ली येथे जन्मलेल्या आणि तिथेच बांधकाम खात्यात काम करणा-या मुकेशचंद्र माथुर यांनी ‘निर्दोष’ या चित्रपटासाठी अभिनय केला. त्यापाठोपाठ, ‘दु:ख-सुख’, ‘आदाब अर्ज’ याही चिटपटांतून कामे केली. पुढे ‘मल्हार’, ‘माषुका’ आणि ‘अनुराग’ चित्रपटांची निर्मितीही केली. अखेर शेवटी ‘मूर्ती’ या चिटपटासाठी १९४५ मध्ये प्रथमच उसना आवाज दिला आणि अभिनेता मुकेशचंद्र माथुर ‘गायक मुकेश’ झाला. पहिली नजर या चित्रपटातील ‘दिल जलता है तो जलने दे’ हे त्यांचे पहिले गाजलेले गाणे! पुढे त्यांनी दिलीपकुमार ते जयराज अशा अनेक अभिनेत्यांना आपला आवाज दिला. तरी आज आपणाला ‘मुकेश’ म्हटले ही आठवतो, तो निळय़ा डोळय़ांचा राजकपूरच! राजकपूरच्या अखेपर्यंत त्यांने आपल्या आवाजाने साथ केली. ‘आवारा’, ‘अनाडी’, ‘पहेचान’मधील पार्श्वगायनासाठी मुकेशला ‘फिल्मफेअर’ पारितोषिकेही मिळाली. ‘रजनीगंधा’मधील गायनासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळविणा-या मुकेशने मराठी, गुजराथी, पंजाबी, बंगाली भाषेत मिळून ७०० गाणी म्हटली. ‘जाने कहाँ गये वो दिन’ असे आपल्या सुबोध-सरळ स्वरात म्हणणारा हा गायक दि. २८ ऑगस्ट १९७६ रोजी अमेरिकेतील डिट्राईट येथे निधन पावला. आज त्यांचा जन्मदिन.
मुकेशचंद्र माथुर ऊर्फ गायक मुकेश
RELATED ARTICLES
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on