लोकसभा निवडणूक निकाल
२०१४ च्या निवडणुकीत मिझोराम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पक्षाला यश मिळाले आहे. इतर राज्यात जरी काँग्रेसचा पराभव झाला असला तरी मिझोरमच्या एका जागेवर काँग्रेसला विजय मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी.एल. रुआला यांना पुन्हा एकदा विजय मिळाला. त्यांनी राष्ट्रवादीची साथ असलेल्या युनायटेड डेमोक्रेटिक पक्षाच्या रॉबर्ट रामोविया रॉएट यांचा पराभव केला.
यापूर्वी २००९ च्या निवडणुकीतही काँग्रेसच्या सी.एल. रुआला यांना विजय मिळाला होता.
लोकसभा निवडणूक निकाल
पक्ष | २०१४ | २००९ | बदल |
युडीएफ | ०० | ०० | — |
काँग्रेस | ०१ | ०१ | — |
आप | ०० | ०० | — |
एकूण जागा | एक | ||
मतदानाची टक्केवारी | ६०.००% (२००९- %) |