मिझोराममध्ये शुक्रवारी एकमेव मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत ६० टक्के मतदान झाले.
नवी दिल्ली– मिझोराममध्ये शुक्रवारी एकमेव मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत ६० टक्के मतदान झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत ५० टक्के मतदान या मतदारसंघात झाले होते. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत दहा टक्के वाढ झाली, अशी माहिती निवडणूक आयोगाचे महासंचालक आशीष श्रीवास्तव यांनी दिली. हे मतदान संपूर्ण शांततेत पार पडले.
[EPSB]
[/EPSB]