महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते गेल्या १५ दिवसांपासून विलक्षण संभ्रमात पडलेले होते. नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या बैठकांनी त्यांचा हा संभ्रम वाढत चालला होता. त्यांच्या मते राज्यातील तिसरी शक्ती तेच आहेत. विधानसभेतील सदस्यांच्या संख्येच्या संदर्भात मोजायचे ठरले तर १३ आमदार पाठीशी असणारा मनसे पक्ष राज्यातील तिस-या क्रमांकाचा पक्ष आहे. असे असतानाही राज ठाकरे हे नितीन गडकरी यांच्या गुफ्तगूत अडकत गेले आणि निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन बसले तर सारी शक्ती वाया जाणार, हे उघड आहे. म्हणजे कार्यकर्त्यांची अस्वस्थता सार्थच होती. गडकरी आणि राज ठाकरे यांची चर्चा नेमकी काय झाली, याचे काही आकलन होत नाही. परंतु त्यातून मनसेने निवडणूकच लढवू नये, असा जर प्रस्ताव पुढे आला असेल आणि राज ठाकरे तो मान्य करण्याच्या मन:स्थितीत आले असते तर तो मनसेसाठी आत्मघात ठरला असता. अर्थात, राज ठाकरे तेवढे हुशार आहेत. त्यांनी आता निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असताच तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गडकरी यांच्याकडून काहीतरी भरीव आश्वासन घेऊनच घेतला असता. अर्थात, या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत. कोणताही राजकीय पक्ष डावपेचाचा एक भाग म्हणून निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय कधीच घेऊ शकत नाही. शेवटी पक्षवाढीची ती एक संधी असते. निवडणूक जिंको की, न जिंको पण पक्षाचे चिन्ह लोकांपर्यंत जाते. जाहीर सभातून आपला विचार मांडता येतो. लोकही राजकीय पक्षाचे विचार ऐकायलाही उत्सुक असतात. एकंदरीत ती एक संधी असते. तेव्हा ती कोणी सोडत नाही. राज यांनीही ती सोडलेली नाही. त्यांनी स्वत:च्या बळावर लोकसभेच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पहिल्या यादीतील सात उमेदवारांची नावे जाहीर केली. निदान या यादीत तरी पुण्यातील प्रकाश पायगुडे यांची उमेदवारी वगळता सहा उमेदवार शिवसेनेच्या विरोधात आहेत. पुण्यात काँग्रेसचे तिकीट कोणाला मिळते, याचा अंदाज घेऊन भाजपचा उमेदवार ठरणार आहे. परंतु गडकरी यांनी पुण्यात दुबळा उमेदवार देऊन प्रकाश पायगुडे यांचे पारडे जड करण्याचे आश्वासन राज यांना दिल्याचे बोलले जात आहे. आता मनसेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होईल तेव्हा मनसेचे खरे धोरण स्पष्ट होणार आहे. मात्र, संकेत असे मिळत आहेत की, राज ठाकरे हे महायुतीत आले नसले तरी त्यांनी युतीतील एका पक्षाशी छुपी युती केली आहे. राज ठाकरे यांनीसुद्धा युतीमध्ये सहभागी नसलो तरी युतीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा राहील, असे जाहीर करून एक शिवसेनेची कोंडी केली आहे. यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातले अंतर नक्कीच वाढणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांनी एका वेगळ्या प्रकारच्या निवडणूक समझोत्याला जन्म दिला आहे, हे नक्की.
‘मनसे’ची समझोता यादी
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on