देशामध्ये माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागणा-या कार्यकर्त्यांना मागितलेली माहिती वेळेत मिळत नाही. त्यामुळे त्यांना अपील करावे लागते. राज्याच्या पातळीवर असे अपीलीय अधिकारी म्हणून राज्याचे माहिती आयुक्त नेमले जातात. या आयुक्तपदावर कोणाची नियुक्ती करावी, यावर बरीच चर्चा झाली आहे. या पदावर सेवानिवृत्त सरकारी अधिका-याला नेमू नये, अशी मागणी ब-याचदा केली गेली आहे. हा आयुक्त सरकारी कर्मचा-यांच्या विरोधातील तक्रारींची तड लावण्यासाठी नेमलेला असतो. त्यामुळे तो सरकारी अधिका-यांविषयी फार कठोरपणे निर्णय घेऊ शकत नाही. हीच बाब लाचलुचपत प्रतिबंधक खात्यालाही लागू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये असे दिसून आले आहे की, एखाद्या सरकारी कर्मचा-याच्या किंवा अधिका-याच्या विरुद्ध या खात्याकडे तक्रार केली तर त्या तक्रारीची फार गांभीर्याने दखल घेतली जात नाही. माहितीच्या अधिकाराखाली काम करणारे कार्यकत्रे जितेंद्र घाडगे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कामाबाबत सरकारकडे माहिती मागितली तेव्हा सरकारतर्फेच देण्यात आलेल्या माहितीमध्ये ही गोष्ट कबूल करण्यात आलेली आहे. या खात्याकडे आलेल्या प्रत्येक तक्रारीची चौकशी केली गेली पाहिजे. उच्च न्यायालयाचा हा आदेश लाचलुचपत खात्याचे अधिकारी पाळत नाहीत. दाखल झालेल्या तक्रारींपैकी साधारण १० टक्के तक्रारींची चौकशी होते. ८० ते ९० टक्के तक्रारींची दखल हे खाते घेत नाही. ज्या तक्रारींची दखल घेतली जात नाही त्या तक्रारींमध्ये सरकारी अधिका-यांविरोधात दाखल झालेल्या तक्रारींचा मोठा भरणा असतो. सरकारच्या यंत्रणेतील भ्रष्टाचाराबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खाते असे उदासीन राहणार असेल तर सरकारचा भ्रष्टाचार उघड होणार कसा? कारभार पारदर्शक होणार कसा? सध्याच्या काळात हा कारभार अधिक पारदर्शक होण्याची गरज आहे. भ्रष्टाचार हाच या यंत्रणेतला शिष्टाचार होऊन बसला आहे. २००८ ते २०१३ या पाच वर्षाच्या कालावधीत विविध विभागांमध्ये दाखल झालेल्या तक्रारी, चौकशी झालेल्या तक्रारी, चौकशी न करता फाइल बंद केलेल्या तक्रारी, खटले दाखल झालेल्या तक्रारी आणि शिक्षा झालेल्या तक्रारी यांची आकडेवारी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार मुंबईत पाच वर्षात सात हजारांवर तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी केवळ ८९६ तक्रारींमध्ये चौकशी झाली. त्यातली ८३६ प्रकरणे चौकशीनंतर बंद करण्यात आली. सात हजार दाखल तक्रारींपैकी केवळ २५ प्रकरणात गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण एवढे कमी असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या तक्रारींची दखल घेण्याच्या निकषांचा नीट विचार झाला पाहिजे. सात हजार १०० तक्रारी दाखल झाल्या. पण, त्यातल्या केवळ ८९६ प्रकरणात चौकशी झाली. उर्वरित सहा हजार २०० तक्रारींची चौकशीच झाली नाही. ती का झाली नाही, याचे उत्तर मिळाले पाहिजे.
भ्रष्टाचारविरोधी मार्गात लालफितीचा अडसर
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on