फिलिपाईन्सच्या सुलानगावात 7.9 रिश्टल स्केल भूकंपाची नोंद झाली आहे.
मनिला – फिलिपाईन्सच्या सागरी भागात 7.9 रिश्टल स्केल भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे फिलिपाईन्ससह इंडोनेशिया, तायवान, जपान भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वेतील सुलानगाव या भागात 139 किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्र होतं.