हळव्या प्रेमावर आधारित ‘कॉफी आणि बरंच काही…’ हा चित्रपट शुक्रवारी तीन एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्ववादी ही नवीन जोडगोळी या चित्रपटाच्या रुपाने पहिल्यांदाचा रुपेरी पडद्यावर येत आहे. व्हाईट स्वॅन प्रॉडक्शन आणि रवी जाधव फिल्म्स यांची ही निर्मिती आहे.