अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत आणि राजकारणापासून साहित्यापर्यंत सर्व क्षेत्रांतील अनोखी, कर्तृत्वसंपन्न चरित्रे आपल्या अमोघ वैखरीच्या बळावर अवघ्या महाराष्ट्राला गेली तीस वर्षे ऐकवणा-या ‘वक्तादशसहस्रेषु’ अशा प्रा. शिवाजीराव अनंतराव भोसले यांचा आज जन्मदिन. सातारा जिल्ह्यातील कलेढोण या गावी दि. १७ जुलै १९२७ रोजी त्यांचा जन्म झाला. एम. ए. एलएल. बी. असलेले प्रा. शिवाजीराव तत्त्वज्ञान या विषयाचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. पंचवीस वर्षे प्राचार्य आणि तीन वष्रे मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. गेली तीन दशके महाराष्ट्रभर विविध विषयांवर व्याख्याने देणा-या प्रा. भोसले यांनी ‘दीपस्तंभ’, ‘मुक्तिगाथा महामानवाची’, ‘यक्षप्रश्न’ अशी ग्रंथरचना केली आहे. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत सलग तीस वष्रे पहिले पुष्प गुंफणारा हा एकमेवाद्वितीय वक्ता. रामकृष्ण, विवेकानंद, अरविंद, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, छ. शिवाजी या सा-या व्यक्तिमत्त्वांना, आपल्या शांत, निश्चयी सुरात, कोणताही नाटकी अभिनय न करता, शिवाजीरावांनी सा-या महाराष्ट्रभर अभिमानाने मिरवले. अवसान न आणता त्यांचा वक्तृत्वप्रवाह धबाबा वाहू लागतो. जणू शब्दांचा गंगौघच! मराठी वक्तृत्वाचा हा ‘शिवाजी’ म्हणजे ख-या अर्थाने ‘वैखरीचा स्वामी’ आहे. विचारप्रचुर, पल्लेदार मराठी वाक्ये, शब्दांचे अनोखे खेळ करत फेकताना जनमनाची मशागत करणारा हा लोकशिक्षक होता.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on