मराठीतील श्रेष्ठ नवकवी, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक व संपादक अशा पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा आज जन्मदिन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठबाव येथे जन्मलेल्या रेगे यांनी अनेक टोपणनावांनी लेखन केले आहे. ‘सुहृद चंपा’ या नावाने त्यांनी ‘साधना’ आणि इतर कविता लिहिल्या, तर ‘रूपकथ्थक’ या नावाने ‘रंगपांचालिका आणि दोन नाटके’ हे पुस्तक लिहिले. सृजनशक्ती आणि स्त्रीशक्ती हाच त्यांच्या कवितांचा गाभा आहे. त्यांच्या कवितेची प्रेरणा, अनुभवविश्व, प्रतिमासृष्टी आणि शब्दकळा यांतून त्यांचे काव्यात्म व्यक्तित्व स्पष्ट होते. भारतीय परंपरेतील स्त्रीविषयक जाणीव आणि आधुनिकतेचे संस्कार ल्यालेली त्यांची कविता इंग्रजी, चिनी, जर्मन, स्पॅनिश, डॅनिश अशा परभाषांतही मोठय़ा दिमाखाने गेली. ‘सावित्री’ ‘अवलोकिता’, ‘रेणू’ आणि ‘मातृका’ या त्यांच्या कादंब-यांतील भावविश्व गूढ, तत्त्वस्पर्शी, सखोल आणि समृद्ध आहे. अल्पाक्षरी कथा लिहिणा-या रेगे यांच्या सा-या कथा, कादंब-याही इंग्रजीत अनुवादित झाल्या आहेत. चित्रमयता, श्रवणसुभगता आणि चिंतन प्रेरकता ही त्यांच्या नाटकाची वैशिष्टय़े. भाषा, कला, साहित्य यांच्या संवर्धनासाठी वाहिलेल्या ‘छंद’ या द्वैमासिकाचेही त्यांनी संपादन केले. सन १९६९ च्या ‘वर्धा’ येथील ४८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेल्या रेगे यांनी साहित्याच्या सामर्थ्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. ‘जीवन जगले, तर साहित्य जगणार नसून साहित्य जगले, तरच जगण्यासारखे काही उरणार आहेत’ असे म्हणणारे रेगे दि. १७ फेब्रुवारी १९७८ रोजी काळाच्या पडद्याआड गेले.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on