मध्य प्रदेशात २३० विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी झालेल्या एकाच टप्प्यातल्या मतदानात ७१ टक्क्यांपेक्षाही जास्त मतदान झाले. अशा प्रकारे या राज्यात मतदानाचा विक्रम नोंदला गेला आहे. या आधी २००८ साली झालेल्या निवडणुकीत ६९.२८ टक्के मतदान झाले होते. त्यावेळचा तो विक्रम होता. आता हा विक्रम मोडून ७१ टक्के मतदानाचा नवा विक्रम नोंदला गेला आहे. मध्य प्रदेश हे मागासलेले राज्य आहे आणि या राज्यातील सुशिक्षित मतदारांची संख्या कमी आहे. अशिक्षित लोकांना लोकशाहीचे महत्त्व कळत नाही, असा काही शिष्ट सुशिक्षितांचा दावा असतो. परंतु अलीकडच्या काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे की, अशिक्षित लोक सुशिक्षितांपेक्षा अधिक हिरीरीने आणि उत्साहाने मतदान करतात. या मागची कारणे नीट समजून घेतली पाहिजेत. सुस्थित आणि सुशिक्षित लोक मतदान का करत नाहीत आणि गरीब-अशिक्षित लोकच मतदान का जास्त करतात, या मागे लोकशाहीची काही मूलभूत तत्त्वे आहेत. गरीब माणसासाठी लोकशाही म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाला आपली परिस्थिती बदलण्याची संधी देणारी राज्यव्यवस्था आहे. आज गरीब लोक शिकत आहेत आणि जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. स्वत:च्या स्थितीत बदल घडवण्याची संधी उपलब्ध आहे, हा त्यांच्यासाठी समाधानाचा मुद्दा आहे आणि ही संधी त्यांना लोकशाहीमुळे मिळत आहे. गरीब-अशिक्षित ग्रामीण मतदार अधिक उत्साहाने मतदान करायला लागला आहे. या माणसाला लोकशाहीमुळे आपली प्रगती होऊ शकते याचे प्रत्यंतर अलीकडच्या काळात प्रकर्षाने यायला लागले आहे. म्हणून त्यांचा लोकशाहीवरचा विश्वासही वाढायला लागला आहे आणि मतदानाच्या बाबतीतला उत्साह वाढत आहे. गरीब आणि झोपडपट्टीत राहणारे लोक मतदानासाठी पैसे घेतात आणि म्हणून ते मतदान करतात, असे काही उच्चभ्रू मंडळींचे म्हणणे आहे. पण मतदानासाठी पैसे घेण्याची प्रवृत्ती केवळ गरीब आणि झोपडपट्टीवासीय लोकांतच आहे, हा गरसमज आहे. आजकाल शहरातले सुशिक्षित, मध्यमवर्गीय आणि विविध कॉलन्यांमध्ये राहणारे सदनिकावासीय लोकसुद्धा मतदानासाठी मोबदला मागायला लागले आहेत. सोसायटीला कंपाउंड वॉल बांधून मागणे, मंदिराची डागडुजी करून घेणे, तीर्थयात्रा घडवायला लावणे, अशा मागण्यांनी सुशिक्षित लोकच अधिक प्रमाणात मते विकायला लागले आहेत. त्या मोबदल्याचा वाढत्या मतदानाशी अर्थ लावणेही योग्य नाही. आपण गरीब असलो तरीही लोकशाहीमुळे सन्मानाचे जीणे जगू शकतो. वर्षानुवर्षाची लाचारी झुगारून देऊ शकतो, ही या वर्गातली भावना आहे. ती नीट समजून घेतली नाही आणि तिचा मतदानाशी काय संबंध आहे, याचे नीट विश्लेषण केले गेले नाही तर लोकशाही समजून घेण्यामध्ये अडचण येईल. बदल घडवण्यासाठी अशाच प्रकारचे विक्रमी मतदान होणे आवश्यक आहे. या आधी छत्तीसगडमध्येही माओवाद्यांच्या धमक्यांना भीक न घालता लोकांनी मोठय़ा प्रमाणात मतदान केले. लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी हे आवश्यकच आहे.
परिवर्तन घडवणारे विक्रमी मतदान
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on