मतदार याद्यांतला घोळ हा काही नवा विषय नाही. याद्यांतली नावे गहाळ होणे, पूर्ण वस्तीच्या वस्ती वगळली जाणे आणि एकाच मतदाराचे नाव अनेक याद्यांत असणे, हे प्रकार नेहमी उघड होत असतात. बाईला बुवा आणि बुवाला बाई करणे, मृत व्यक्तींची नावे आहेत तशीच राहणे, हेही नित्याचेच प्रकार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मतदारयाद्यांची फेररचना करण्याचे काम सुरू झाल्यापासून तर अनेक गंमती जमती समोर येत आहेत. एकेकाची नावे दहा-दहा मतदारसंघात असल्याचे दिसून आले आहे. आता छत्तीसगडमध्ये सिनेतारका ऐश्वर्या राय हिचे नाव आले आहे. ऐश्वर्या राहते मुंबईत मग तिचे नाव छत्तिसगडच्या पाथळगाव या मतदारसंघात आले कसे? एवढा मोठा गलथानपणा, नावांबाबत निष्काळजीपणा कसा झाला. घाघौरी गावात ती राहते, असे पत्त्यात नमूद करण्यात आले आहे. यादीच्या फेरचौकशीत ही बाब दिसून आली तेव्हा सरकारी कर्मचा-यांनाही नवल वाटले. त्यांनी या नावापुढे छापण्यात आलेले छायाचित्र पाहिले तेव्हा ते त्याच ऐश्वर्या राय हिचेच असल्याचे दिसून आले. १९९२साली ऐश्वर्या राय ही विश्वसुंदरी ठरली तेव्हा अनेक मातांनी आपल्या मुलीचे नाव आवर्जून ऐश्वर्या असे ठेवले. तेव्हा ऐश्वर्या नावाच्या मुली अनेकच काय पण शेकडोंनी असू शकतील. म्हणून अधिका-यांनी छायाचित्र पाहिले तेव्हा अशा नावाची कोणीही मुलगी या गावात आहे का, याचा शोध घेतला. छायाचित्रावरून खुलासा झाला होताच. पण चौकशीतही आढळून आले की, या गावात अशी कोणी मुलगी नाही. या यादीत आलेले ऐश्वर्याचे नाव बनावट आहे. आता हे नाव कोणी घुसडले आणि त्याची खातरजमा कोणी केली, याचा शोध घेतला पाहिजे. हे नाव बनावट असेल तर संबंधित कर्मचारी निलंबित झाले पाहिजेत किंवा त्यांना काही तरी दंड ठोठावला पाहिजे. कारण यातून मतदार यादीतला भ्रष्टाचार उघड झाला आहे आणि तो निवडणुकीचे पावित्र्य कमी करणारा आहे. सरकारच्या कामातल्या कोणत्याही यादीत असाच घोटाळा असतो. विदर्भातल्या मेळघाट या आदिवासी भागात लहान मुले कुपोषणामुळे बळी जात असतात. त्यांच्या पालकांना रोजगार हमी योजनेची कामे मिळवून दिल्यास हे कुपोषण थांबेल, असे वाटल्यावरून या संबंधात काही चौकशी करण्यात आली असता या भागात ही कामे सुरू असतात, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात चौकशी केल्यावर ही कामे केवळ कागदोपत्री सुरू आहेत आणि बनावट हजेरीपट तयार करून पैसे वाटून घेतले जातात, असे दिसून आले. हे बनावट हजेरीपट तपासायला सुरुवात केली तेव्हा त्यातले पहिलेच नाव सुशीलकुमार शिंदे यांचे असल्याचे दिसले. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची सत्ता असताना झुणका भाकर योजना सुरू होती. पण तिच्यातही बनावट नावांचे हजेरीपट बनवल्याचे दिसले. बनावट नावे लावून एवढे लोक झुणका भाकर खाऊन गेले, अशा नोंदी करण्यात येत असत. त्या नावांनी कोणी झुणका भाकर खाल्लेली असो की नसो पण प्रत्येक भाकरी मागे दिले जाणारे एक रुपयाचे अनुदान संगनमताने उचलले जात असे. जळगाव जिल्ह्यातल्या अशा बनावट नावात प्रमोद महाजन, लालकृष्ण अडवाणी यांचीही नावे होती. सरकारी कामातील अशा गलथानपणामुळे परदेशातून घुसखोरी करून आलेल्या लोकांना रेशनकार्डेही मिळतात.
निवडणूक यंत्रणा अधिक सक्षम हवी
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on