तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यावर गंधोरा पाटीलजवळ लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पेट्रोल टाकून बस जाळली.
तुळजापूर – तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यावर गंधोरा पाटीलजवळ लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पेट्रोल टाकून बस जाळली. या बसची किरकोळ मोडतोडही करण्यात आली; मात्र बसचे चालक स्वामी यांनी बसमधील २९ प्रवाशांना सुखरूप बसबाहेर काढले.