भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे आणि लोक राजरोसपणे भ्रष्टाचार करायला लागले आहेत. एखाद्याने भ्रष्टाचार केला तर त्याला अटक होते आणि त्याची रवानगी तुरुंगात होते. म्हणजे भ्रष्टाचारी व्यक्तीच्या भ्रष्टाचाराची वाटचाल भ्रष्टाचारापासून तुरुंगापर्यंत होऊन तिथे ती संपते. परंतु तुरुंगातच जर भ्रष्टाचार व्हायला लागला आणि तुरुंगाधिकारीच भ्रष्टाचार करायला लागले तर काय होणार? भारतातील सर्वाधिक संवेदनशील मानल्या गेलेल्या मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात लाचखोरीचे प्रकरण उघड झाले आहे. हा वरकरणी तुरुंगातला भ्रष्टाचार वाटतो, पण तो तसा नाही. तुरुंग अधिका-याच्या परीक्षेसाठी झालेला हा भ्रष्टाचार आहे. म्हणजे एका परीने तो परीक्षा भ्रष्टाचार आहे. तुरुंगात आलेल्या कच्च्या आणि पक्क्या कैद्यांना विशेष वागणूक देणे किंवा त्यांच्यावरचे निर्बंध काहीसे शिथील करणे, यासाठी भ्रष्टाचार केला जातो. बरेच कैदी व्यसनी असतात, काहींचे आजार बळावलेले असतात, काही पक्क्या कैद्यांना घरचे अन्न खायचे असते; पण, तुरुंगाच्या नियमावलीनुसार या गोष्टीला अनुमती नसते. परंतु तुरुंगाधिका-याचे हात ओले करून असे घरचे अन्न आत आणले जाते. व्यसन असलेले कैदी सिगारेट, दारू, गांजा यांची सर्रास मागणी करतात आणि हे पदार्थ चोरट्या मार्गाने तुरुंगात येतात. या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यासाठी तुरुंगाच्या अधिका-यांना लाच दिली जाते. किरण बेदी देशातील सर्वात मोठ्या तिहार कारागृहाचे अधीक्षक असताना त्यांनी तुरुंगातील गैरव्यवहार बंद करून तुरुंगाचे स्वरूप बदलून दाखवले. मात्र, हे मोठे परिवर्तन घडवताना किरण बेदी यांना या तुरुंगातील अनिष्ट प्रवृत्तींशी सामना करावा लागला. हा तर तुरुंगातला भ्रष्टाचार आहे, तर आर्थर तुरुंगात झालेला भ्रष्टाचार थोडा वेगळा आहे. या कारागृहाचे अधीक्षक वासुदेव बुरकुले आणि उपअधीक्षक प्रदीप पाथ्रीकर या दोघांना ३५ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. याच तुरुंगातील एका अधिका-याला तुझा परीक्षेचा पेपर कठीण गेला असून पास व्हायचे असेल तर ४० हजारांची मागणी केली. मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली आणि या खात्याच्या अधिका-यांनी सापळा रचून आधी प्रदीप पाथ्रीकर याला पकडले आणि त्याच्या चौकशीत भुरकुले यांचेही नाव उघड झाले. म्हणजे हा तुरुंगात झालेला भ्रष्टाचार आहे, पण तो एक परीक्षा घोटाळा आहे. या प्रकारानंतर बुरकुले आणि पाथ्रीकर यांच्या घरावर धाडी टाकले असता बुरकुले यांच्या बँक खात्यात ३७ लाख रुपये सापडले. शिवाय लॉकरमध्ये ७५ तोळे सोने सापडले. पाथ्रीकर याचीही मालमत्ता बरीच आहे. म्हणजे कारागृहात त्या दोघांनीही वेगवेगळ्या प्रकारे मोठी काळी कमाई केलेली आहे. भ्रष्टाचाराची वाळवी जशी बाहेर आहे तशीच ती तुरुंगातही, अगदी यंत्रणा पोखरून आत शिरलेली आहे, हेच यातून स्पष्ट झाले आहे.
तुरुंगातही भ्रष्टाचाराची वाळवी
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on