‘तीन’ हा चित्रपट येत्या १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे बीग बी अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत असणार आहेत. त्यांच्यासह अभिनेत्री विद्या बालन आणि नवाज्जुद्दीन सिद्दीकी यांच्याही महत्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. साऊथ कोरियन सिनेमा ‘मोंटाज’ या सिनेमाचा हा रिमेक आहे.