महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा आज जन्मदिन. दि. २१ जुलै १९३० रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडय़ात त्यांचा जन्म झाला. आजच्या सुशिक्षित समाजाला आपल्या लोकसंस्कृतीच्या संचिताचे भान देणा-या आणि सांस्कृतिक परंपरेची सजग जाणीव करून देणा-या या संशोधकाने आपले सारे संशोधन कसलाही अभिनिवेश न बाळगता नितळ शैलीत जाणकार वाचकांसमोर ठेवले आहे. चिकित्सक संशोधक, आपली मते निर्भयपणे मांडणारा अभ्यासक म्हणून त्यांचा लौकिक आहे. रामायण महाभारतापासून, शिवकालापर्यंत आणि वासुदेव – बहुरूपी – गोंधळी यांच्यासारख्या लोकसंस्कृतीच्या उपासकांपर्यंत सर्वाच्या कलात्मक अभिव्यक्तीचा निर्लेप मनाने आस्वाद घेणारा आणि त्यामागील प्रेरणास्रेत आपल्या सुबोध शैलीत मांडणारा हा द्रष्टा संशोधक. ‘खंडोबा’, लोकसंस्कृतीची क्षीतिजे’, ‘मराठी लोकसंस्कृतीचे उपासक’, यांसारखे लोकसंस्कृतीविषयक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिणा-या डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी पंढरीच्या विठ्ठलावरही संशोधन केले आहे. ‘लज्जागौरी’ ते ‘शिवदिग्विजय’ बखरीचे संपादन केलेला हा अभ्यासक.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on