ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना बॅडमिंटनमध्ये महिला दुहेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
ग्लासगो- ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना बॅडमिंटनमध्ये महिला दुहेरीत सुवर्णपदक राखण्यात अपयश आले.
या जोडीला विवियन काह मुन हू आणि खी वी हून या मलेशियाच्या जोडीकडून १७-२१, २१-२३ अशी हार स्वीकारावी लागली.
याबरोबरच ज्वाला-अश्विनीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.